1. ABP Majha Top 10, 29 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?

    निलेश लंके आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Read More

  3. Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस

    नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने National Investigation Agency (NIA) ने संशयितांना अटक करण्यासाठी माहिती देणाऱ्या व्यक्तींना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. Read More

  4. Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग

    London Viral Video : जे लोक अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी एका महिलेकडून मोठी चूक झाली.  Read More

  5. Manoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं

    Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपट उलगडणारा चित्रपट "संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील" हा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. Read More

  6. Kartiki Gaikwad Pregnancy News :'लिटिल चॅम्प'च्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL

    Little Champ Fame Kartiki Gaikwad Pregnancy News : कार्तिकी गायकवाड नेहमीच चर्चेत असते. आता लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकीने आणखी एक गुड न्यूज दिली आहे. कार्तिकी आई होणार असून नुकतेच डोहाळं जेवणाचा कार्यक्रम पार पडला. Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Travel : एप्रिलमध्ये हनिमून करायचाय Memorable? हनी आणि मून भेटतील 'असे' सर्वोत्तम ठिकाण, ट्रीप होईल खास!

    Travel : एप्रिल महिन्यात भारतातील अनेक ठिकाणी उष्ण वातावरण असते. त्यामुळे हनिमून ट्रिपचे नियोजन करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. Read More

  10. उन्हाचा चटका वाढला, बाजारात लिंबाला झळाळी; दरात झाली 350 टक्क्यांची वाढ

    सध्या बाजारात लिंबाच्या दरात (Lemon Price) तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी लिंब आहेत, त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. Read More