ABP Majha Top 10, 3 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Horoscope Today 3 November 2023 : 3 नोव्हेंबरचा दिवस खास! 12 राशींसाठी कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 3 November 2023 : आज, 3 नोव्हेंबर 2023, शुक्रवार खास दिवस आहे, मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या Read More
3 November In History : औरंगजेबचा जन्म, 'मुघले आझम' आजरामर करणाऱ्या पृथ्वीराज कपूरचा जन्म; आज इतिहासात
On This Day In History : 'मुघले आझम' या चित्रपटातील अकबराची भूमिका आजरामर करणाऱ्या पृथ्वीराज कपूर यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1906 रोजी झाला होता. Read More
पाकिस्तानने अकलेचे तारे तोडले, माजी क्रिकेटपटू म्हणाला, शमी-सिराजला दिल्या जाणाऱ्या बॉलची चौकशी करा!
Hasan Raza on Shami : भारतीय वेगवान गोलंदाज अक्षरश: आग ओकत आहेत. भारताची गोलंदाजी पाहून विरोधी संघांना धडकी भरत आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये वेगळंच 'लॉजिक' लावलं जात आहे. Read More
Top 5 Banned Movies : या 5 चित्रपटात अभिनेत्रींनी लाज सोडून दिल्याने चित्रपट थेट YouTube वर रिलीज झाले; सेन्साॅरने परवानगी दिलीच नाही!
Top 5 Banned bollywood hindi Movies : सेन्सॉर बोर्डाकडून बंदी घालण्यात आल्यानंतर चित्रपटांच्या निर्मात्यांनी हे चित्रपट यूट्यूबवर रिलीज केले. त्यानंतर हे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी पाहिले. Read More
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?
Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More
AB de Villiers : जेव्हा 'मिस्टर 360' डिग्री डिव्हिलियर्स सचिनच्या मराठी शाळेत रमतो; हिंदी गाणं अन् दिल, दोस्ती, दुनियादारीवर तुफानी फटकेबाजी!
AB de Villiers : क्रिकेट जगतामध्ये मिस्टर 360 म्हणून परिचित असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्स आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घडवणाऱ्या मराठी शाळेला भेट दिली. Read More
37th National Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राची विजयी घोडदौड सुरुच, 150 पदकांची कमाई
37th National Games : महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुरुवारी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करीत पदकांचे दीडशतक ओलांडले आहे. Read More
Diwali 2023 : दिवाळी येतेय... धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत 'अशी' करा प्रत्येक दिवसाची तयारी; वाचा संपूर्ण लिस्ट
Diwali 2023 : दिवाळी म्हटलं की, घराची साफसफाई करण्यापासून ते घरी पाहुण्यांचं आमंत्रण करण्यापर्यंत अशी अनेक कामं असतात. Read More
लग्न करताय? कसं कराल आर्थिक नियोजन, लग्नानंतर येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी 'हे' काम करा
जर तुम्ही लग्न करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरु शकते. लग्नाच्या आधी आर्थिक नियोजन कसं करावं यासंदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत. Read More