एक्स्प्लोर

Diwali 2023 : दिवाळी येतेय... धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत 'अशी' करा प्रत्येक दिवसाची तयारी; वाचा संपूर्ण लिस्ट

Diwali 2023 : दिवाळी म्हटलं की, घराची साफसफाई करण्यापासून ते घरी पाहुण्यांचं आमंत्रण करण्यापर्यंत अशी अनेक कामं असतात.

Diwali 2023 : नवरात्रोत्सवानंतर (Navratri 2023) सर्वांना आतुरता असते ती दिवाळीची (Diwali 2023). दिवाळी हा दिव्यांचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. येत्या 12 नोव्हेंबरपासून दिवाळी सर्वत्र साजरी केली जाणार आहे. या दरम्यान धनत्रयोदशी, वसुबारस, लक्ष्मीपूजनपासून ते भाऊबीजपर्यंत अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दिवाळी म्हटलं की, घराची साफसफाई करण्यापासून ते घरी पाहुण्यांचं आमंत्रण करण्यापर्यंत अशी अनेक कामं असतात. यासाठीच आत्तापासून या पाच दिवसांची तयारी करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सुद्धा ही दिवाळी कोणत्याही विघ्नाशिवाय आनंदी साजरी करायची आहे तर आत्तापासूनच दिवाळीच्या तयारीला सुरुवात करा. 

दिवाळीच्या आधी 'ही' तयारी करा

सणासुदीचे खाद्यपदार्थ ठरवा

धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, वसुबारस, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज या पाच महत्त्वाच्या दिवसांसाठी घरात कोणते पदार्थ घरात तयार केले जातील याची सर्वात आधी यादी तयारी करा. या पाच दिवसांमध्ये सकाळचा नाश्ता काय असावा? तसेच, दुपारच्या जेवणासाठी कोणती डिश बनवावी? पाहुण्यांना देता येणारे पदार्थ कोणते आणि दिवाळीत रात्रीचा आहार कसा असावा? या संदर्भात आधी नियोजन करा. 

स्वयंपाकघरातील वस्तूंची खरेदी

दिवाळीच्या दरम्यान घरात अनेक पंचपक्वान केले जाताता. वेगवेगळ्या मिठाई तसेच फराळ तयार केला जातो. या दरम्यान हे पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या वस्तू आत्तापासूनच ऑर्डर किंवा खरेदी करायला सुरुवात करा. तसेच, फराळासाठी लागणारे साहित्यही तुमच्याकडे अधिक प्रमाणात असतील याची खात्री करा. जेणेकरून नंतर कोणताही गोंधळ होणार नाही.  

कपड्यांची खरेदी 

सणासुदीच्या निमित्ताने अनेक लोक नवीन कपड्यांची खरेदी करतात. काही खरेदी स्वत:साठी तर काही नातेवाईकांसाठी अशा वेळी कपडे खरेदी करताना वेळेचं नियोजन करा. तुमच्या बजेटनुसार दिवाळीआधीच कपड्यांची खरेदी केल्याने तुमचा वेळही वाचेल आणि पैशांची बचतही होईल.  

घराची साफसफाई करा 

दिवाळीनिमित्त घराची साफसफाई केली जाते. अशा वेळी तुमच्या खोल्या, घर, पंखा, कपाटं, स्वयंपाकघर यामध्ये तुम्हाला काही बदलायचं असेल तर आत्ताच तयारी करा. काही नवीन वस्तू घरात आणायची असेल तर तीही तयारी करा. तसेच, दिवाळीपूर्वी घराची छान साफसफाईदेखील करा.  

सजावट आणि लाईटिंग
 
दिवाळीनिमित्त घरं आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलं जातं. यासाठी वेळीच आकर्षक लायटिंगची खरेदी करा. जर तुमच्याकडे आधीपासूनच दिवे असतील तर ते नीट चालतात की नाही हे आधीच चेक करायला घ्या. याशिवाय घराच्या सजावटीसाठी योग्य वस्तू खरेदी करा.  

महत्त्वाच्या बातम्या : 

Dhanatrayodashi 2023: ...तेव्हापासून धनत्रयोदशी साजरी होते! तारीख, पौराणिक कथा आणि महत्त्व जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget