एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 29 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 29 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Ashok Gehlot : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, अशोक गहलोत यांची घोषणा; सोनिया गांधींची माफीही मागितली

    काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता अजून एक नवं वळण मिळालं आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) निवडणूक लढवणार नाही, असं अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे. Read More

  4. Khosta-2 Virus : कोरोनानंतर नव्या व्हायरसनं जगाची धाकधूक वाढवली, ना लस प्रभावी, ना औषधं; कसा पसरतो 'खोस्ता-2'?

    Khosta-2 Virus : कोरोनापाठोपाठ नव्या व्हायरसनं जगाची चिंता वाढवली. कसा पसरतो हा व्हायरस, बचाव करण्यासाठी काय करावं? जाणून घ्या सविस्तर... Read More

  5. Bal Bharti: प्रत्येक आईवडील, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षकासाठी! ‘बालभारती’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

    Bal Bharti Marathi Movie : बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘बालभारती’चे (Bal Bharti) पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. Read More

  6. TDM : टीडीएमच्या जबरदस्त टीझरने घातलाय सर्वत्र धुमाकूळ; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट!

    TDM Marathi Movie: राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित, एक आगळीवेगळी कहाणी असलेला ‘टीडीएम’ (TDM) हा चित्रपट येत्या 3 फेब्रुवारी 2023ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. Read More

  7. कॅप्टन फॅन्टास्टिक... सुनील छेत्रीसमोर रोनाल्डो, मेस्सीही फेल; डॉक्युमेंट्री रिलीज करत FIFA कडून सन्मान

    Sunil Chhetri Indian Football Team FIFA : फिफानं भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचा जीवन आणि कारकिर्दीवर तीन भागांची मालिका प्रसिद्ध करून त्याचा गौरव केला. Read More

  8. IND-A vs NZ-A : भारताचा न्यूझीलंडवर 106 धावांनी विजय, 3-0 ने जिंकली वनडे मालिका

    IND-A vs NZ-A : या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यावेळी दमदार कामगिरी केली आहे. Read More

  9. Health Tips : रिकाम्या पोटी कॉफी पिताय? वेळीच सावध राहा; अन्यथा...

    Health Tips : बरेचदा अनेक जण सकाळी उठल्याबरोबर त्यांना हातात कॉफीचा मग लागतो. मात्र, सकाळ सकाळ रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते. Read More

  10. LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता वर्षाकाठी केवळ 15 तर महिन्याला मिळणार दोनच सिलेंडर

    LPG News : LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता वर्षाकाठी केवळ 15 सिलेंडरच मिळणार असून महिन्याचा कोटाही ठरवण्यात आला आहे. आता महिन्याभरात केवळ दोनच सिलेंडर मिळणार आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshavardan Jadhav :  हर्षवर्धन जाधवांचा पराभव जिव्हारी; दोघांनी जीव दिलाTejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Embed widget