ABP Majha Top 10, 28 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
कुरिअरची बनावट वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा, सांगपाडा पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
Crime News : नागपाडा पोलिसांनी झारखंडमधील जामतारा येथून तीन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. Read More
Maharashtra Political Crisis: पक्षांतरबंदी कायदा, राज्यपालांचे अधिकार यावरून सुप्रीम कोर्टात जोरदार घमासान; 27 जूनची परिस्थिती "जैसे थे ठेवा", सिंघवींची मागणी
Maharashtra Political Crisis : 27 जूनची परिस्थिती जैसे थे ठेवा अशी मागणी अभिशेक मनु सिंघवींनी केली आहे. इतर कुणाकडे निर्णय देण्यापेक्षा तुम्हीच निर्णय घ्या, असे देखील सिंघवी म्हणाले. Read More
World's Richest Man : एलॉन मस्क पुन्हा 'नंबर वन', जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी उसळी
Elon Musk World's Richest Man : टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे. Read More
Satarcha Salman : सिनेमासाठी अख्ख गावचं रंगलं, 'सातारचा सलमान' चित्रपटासाठी गावातील घरं झाली रंगीबेरंगी
Satarcha Salman : 'सातारचा सलमान' या सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यातील केंजळ हे गाव रंगीबेरंगी करण्यात आले आहे. Read More
Prajakta Mali : प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह शाहरुखला 17 वेळा धडकली; नेमकं प्रकरण काय?
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुख खानला (Shah Rukh Khan) 17 वेळा धडकली आहे. Read More
VIDEO : अन् फुटबॉलच्या मैदानात पडला खेळण्यांचा पाऊस... तुर्की भूकंपग्रस्त चिमुरड्यांसाठी प्रेक्षकांनी केलं अनोखं दान
Viral Video : तुर्किमध्ये 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामुळे लाखो जणांना आपला प्राण गमवावा लागला असून जगभरातील अनेकजण त्यांना मदतीचा हात देत आहेत. Read More
Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More
Health Tips : Root Vegetables खाल्ल्याने अनेक रोग होतात दूर; जाणून घ्या याचे 5 आश्चर्यकारक फायदे
Root Vegetables Benefits : या भाज्यांमध्ये कांदा, लसूण, बटाटे, गाजर आणि बीट इत्यादींचा समावेश होतो. Read More
Share Market : शेअर बाजारात संमिश्र सुरुवात; सेन्सेक्सची उसळी, निफ्टी मात्र घसरला
Share Market Opening : शेअर बाजारात आज संमिश्र सुरुवात पाहायला मिळत आहे. सेन्सेक्सनं उसळी घेतली असली तरी निफ्टी मात्र घसरला आहे. Read More
ABP Majha Top 10, 28 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Feb 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 28 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
28 Feb 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -