1. Important Days in March 2023 : 'जागतिक महिला दिन' आणि 'होळी'सह मार्च महिन्यातील हे आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

    Important Days in March 2023 : अवघ्या दोन दिवसांवर मार्च महिना येऊन ठेपला आहे. मार्च महिना म्हटला की होळी, धूलिवंदन हे सण डोळ्यांसमोर येतात. Read More

  2. कुरिअरची बनावट वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा, सांगपाडा पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

    Crime News : नागपाडा पोलिसांनी झारखंडमधील जामतारा येथून तीन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. Read More

  3. National Science Day 2023 : ...यासाठी साजरा केला जातो 'राष्ट्रीय विज्ञान दिन'; वाचा या दिनाचा इतिहास

    National Science Day 2023 : देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. Read More

  4. Turkey Earthquake Damages : तुर्किएमध्ये भूकंपामुळे किती नुकसान झाले? जागतिक बँकेने सांगितला 'एवढा' मोठा आकडा!

    Turkey Earthquake Damages : 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामुळे तुर्किए देशाचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती जागतिक बँकेने दिली आहे. Read More

  5. Zee Cine अवॉर्ड्स सोहळ्यात 'द कश्मीर फाइल्स' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; विवेक अग्निहोत्री म्हणाले...

    TV Awards 2023 : द कश्मीर फाइल्स' ने झी सिने अवॉर्ड्स 2023 मध्ये चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले आहेत.  Read More

  6. Kalaawati : संजय जाधवची मोठी घोषणा; 'कलावती' सिनेमात अमृता खानविलकरसोबत झळकणार 'हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने

    Kalaawati : संजय जाधवचा 'कलावती' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  7. VIDEO : अन् फुटबॉलच्या मैदानात पडला खेळण्यांचा पाऊस... तुर्की भूकंपग्रस्त चिमुरड्यांसाठी प्रेक्षकांनी केलं अनोखं दान

    Viral Video : तुर्किमध्ये 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामुळे लाखो जणांना आपला प्राण गमवावा लागला असून जगभरातील अनेकजण त्यांना मदतीचा हात देत आहेत. Read More

  8. Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More

  9. Health Tips : Root Vegetables खाल्ल्याने अनेक रोग होतात दूर; जाणून घ्या याचे 5 आश्चर्यकारक फायदे

    Root Vegetables Benefits : या भाज्यांमध्ये कांदा, लसूण, बटाटे, गाजर आणि बीट इत्यादींचा समावेश होतो. Read More

  10. Lic Bima Ratna Policy : एलआयसी पॉलिसी किंमत 166 रुपये पासून सुरू, मॅच्युरिटीवर मिळवा 50 लाख

    Lic Bima Ratna Policy : आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या बीमा रत्न पॉलिसीबद्दल (Lic Bima Ratna Policy) सांगणार आहोत. यामध्ये 5 लाख रुपये गुंतवून तुम्ही मॅच्युरिटीवर 50 लाखांपर्यंतचा परतावा मिळवू शकता. Read More