एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Post : शाब्बास पोरी! गणिताच्या पेपरात कमी गुण तरीही आईला लेकीचं कौतुक; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

    Viral Post : सोशल मीडियावर सध्या एका मुलीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. मुलीला गणिताच्या परीक्षेत कमी गुण मिळाले तरीही आईने लेकीसाठी खूप छान संदेश दिला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Air Vistara Flight : ...आणि तिचा जणू पुनर्जन्म झाला! एम्सच्या डॉक्टरांची कर्तव्यदक्ष कामगिरी, विमानतच उपचार करत प्राण वाचवले!

    AIIMS Doctor : बंगळूरहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात एम्स डॉक्टरांच्या पथकाने दोन वर्षांच्या चिमुकलीवर विमानातच तिच्यावर उपचार सुरु केले. Read More

  4. Trending News : फ्रान्स सरकार दारु विकत घेऊन का करतंय नष्ट? यामागचं कारण जाणून बसेल धक्का

    Government Wasting Liquor : मद्य व्यावसायिकांना आर्थिक मदत करण्यासाठी हा प्रयत्न आहे, असं फ्रान्स सरकारचं म्हणणं आहे. Read More

  5. Arjun Kapoor Malaika Arora : ब्रेकअपच्या चर्चांनंतर मलायका-अर्जुन यांची खास डिनर डेट, व्हिडीओ व्हायरल

    मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु होत्या. मात्र आता ते दोघे काल रात्री डिनर डेटवर जातानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे. Read More

  6. Rakhi Sawant Umrah : इस्लाम स्वीकारल्यानंतर राखी सावंत गेली मक्का-मदिनाला; चाहत्यांना म्हणाली, 'काॅल मी फातिमा...'

    राखी मक्का-मदिना येथे तिचा पहिला उमराह करायला गेली आहे. अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांनी घेरलेली दिसत आहे. मदिनामध्ये राखी सावंत बुरखा घालून दिसली होती. Read More

  7. विदेशी चाहतीनं तिरंग्यावर मागितला 'ऑटोग्राफ'; त्यानंतर गोल्डन बॉयनं जे काही केलं, ते पाहून तुम्हीही म्हणाल, "नीरज आम्हाला तुझा अभिमान आहे!"

    Neeraj Chopra: नीरजनं निशाणा साधला अन् भालाफेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं. पण स्पर्धा जिंकल्यानंतर भारताच्या गोल्डन बॉयसोबत घडलेला एक प्रसंग सध्या चर्चेत आहे. Read More

  8. Parul Chaudhary : भारताच्या पारुल चौधरीने राष्ट्रीय विक्रम मोडला, महिला 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 11 व्या स्थानावर

    Parul Chaudhary : पारुलने राष्ट्रीय विक्रम साधत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्रता मिळवली आहे. Read More

  9. Health Tips : अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवा, मग सकाळी खा; 'हे' आरोग्यदायी फायदे मिळतील

    Health Tips : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने आरोग्यासाठी खूप फायदे होतात. अक्रोड भिजवल्यानंतर त्यांचे सेवन का करावे ते जाणून घेऊया. Read More

  10. Reliance AGM 2023: मोदींच्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत अंबानींची AGM ला सुरूवात, म्हणाले...

    Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीकाVijay Wadettiwar on Devendra Fadnavis|गडचिरोलीला 2 नाहीतर 3 पालकमंत्री द्या,वडेट्टीवारांची खोचक टीकाKho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Embed widget