एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Man Born with Uterus : 30 वर्षीय पुरुषाच्या शरीरात आढळलं गर्भाशय; लग्नानंतर समोर आली बाब, पती-पत्नीसह डॉक्टरही चकित

    Man Born with Uterus : एका 30 वर्षीय पुरुषाच्या शरीरात गर्भाशय आढळलं आहे. लग्नानंतर ही बाब समोर आल्याने पती आणि पत्नी दोघांनाही धक्का बसला. नेमकं काय घडलं वाचा सविस्तर. Read More

  2. Most Poisonous Ruler : जगातील सर्वात विषारी शासक, दररोज जेवणातून करायचा विषप्राशन, राजा मोहम्मद बगदाच्या शरीरावर बसलेली माशीही जिवंत रहात नसे, 'ही' रंजक कहाणी माहितीय?

    Sultan Mahmud Begada : एकदा शत्रूने कट रचून राजा मोहम्मद बगदा याला मारण्यासाठी जेवणातून विष पाजलं होतं. या कटातून तो बचावला पण यापुढे विषबाधा होऊ नये म्हणून त्यानं टोकाचं पाऊल उचललं. Read More

  3. SN Shukla : दिव्याखाली अंधार! कोट्यवधींचा काळा पैसा, निवृत्त न्यायमूर्तीकडूनच भ्रष्टाचार; CBI कडून कारवाई

    SN Shukla Corruption Case : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती शुक्ला यांचा काळा पैसा उघड झाला आहे. शुक्ला यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी CBI कडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Read More

  4. China : लोकसंख्या घटल्याने चीन चिंतेत, लोकसंख्या वाढवण्यासाठी आणली नवी ऑफर, नवविवाहित जोडप्यांना 30 दिवसांची सुट्टी

    China Population Crisis : घटत्या लोकसंख्येमुळे चीन चिंतेत आहे. लोकसंख्या वाढवण्यासाठी आता चीन सरकारने नवीन ऑफर आणली आहे. Read More

  5. Ideas of India Summit 2023 : 'त्यावेळी स्वप्न पाहणं देखील अवघड होतं' एबीपीच्या कार्यक्रमात मनोज पाजपेयींनी सांगितला थरारक अनुभव

    Ideas of India Summit 2023 : मनोज वाजपेयी यांनी एबीपी नेटवर्कच्या आयडिया ऑफ इंडिया 2023 या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली. या दरम्यान त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. Read More

  6. Akshay Kumar : अक्षय कुमार कॅनडाचं नागरिकत्व सोडणार? पासपोर्टसाठी अर्ज दाखल करत म्हणाला, "भारत माझ्यासाठी सर्वकाही"

    Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

  7. Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More

  8. Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!

    Pro Chess League : 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. Read More

  9. Skin Care Tips : शरीरात Vitamin C ची कमतरता असल्यास त्वचेवर दिसतात 'ही' लक्षणं; 'या' फळांनी मिळेल आराम

    Vitamin C For Skin : व्हिटॅमिन सी एक अँटिऑक्सिडेंट आहे जे त्वचेला आतून आणि बाहेरून निरोगी बनवते. Read More

  10. Ideas of India 2023 : स्टार्ट-अप आणि नव्या उद्योजकांसाठी इन्फोसिसचे संस्थापकांचा सल्ला, काय म्हणाले नारायण मूर्ती?

    ABP Network Ideas of India Summit 2023 : एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमामध्ये देश-विदेशातील दिग्गजांची हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget