ABP Majha Top 10, 24 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 24 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 23 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Political News : केजरीवालांनी गडकरींच्या नावे आपल्या आमदारांना केले होते फोन? योगेंद्र यादव यांनी मौन सोडले, म्हणाले..
Political News : अरुण जेटली आणि नितीन गडकरी यांसारख्या वरिष्ठ भाजप नेत्यांच्या नावाने 'आप'च्या आमदारांना पैशाच्या बदल्यात पक्ष सोडण्याची ऑफर देण्यास सांगण्यात आले होते. नेमके सत्य काय? Read More
MonkeyPox treatment: कोविड लशीची मोहीम फत्ते करणाऱ्या ब्रिटीश शास्त्रज्ञांचे लक्ष मंकीपॉक्स उपचारांवर!
MonkeyPox Treatment: : कोरोनाला अटकाव करणाऱ्या लशीचा, उपचार पद्धतीचे शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांनी आता मंकीपॉक्सवरील लशीसाठी कंबर कसली आहे. यासाठी ब्रिटन सरकारने अनुदानही जाहीर केले. Read More
Shivpratap Garudjhep : शिवरायांच्या आग्रा भेटीचा थरार, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘शिवप्रताप गरुडझेप’!
Shivpratap Garudjhep : डॉ. अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Sonali Phogat Death : सोनाली फोगट यांच्या मृत्यूमागे षडयंत्र? आज शवविच्छेदन होणार, पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद
Sonali Phogat Death : टिकटॉक व्हिडीओंमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे काल (23 ऑगस्ट) गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. Read More
Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा मैदान गाजवण्यासाठी सज्ज, वाचा कधी करणार ट्रॅकवर पुनरागमन
Neeraj Chopra Lausanne Diamond League : भारताचा ऑलम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळे नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेत खेळु शकला नाही. Read More
WBC 2022 : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सायनाची विजयी सुरुवात, त्रिशा-गायत्री जोडीही पुढील फेरीत
World Badminton Championship 2022 : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने विजयी सुरुवात केली आहे. दुसरीकडे महिला दुहेरीमध्ये त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनीही विजय मिळवला आहे. Read More
Protein For Health : निरोगी शरीरासाठी प्रोटीन आवश्यक; रोज किती आणि कसे सेवन करावे? जाणून घ्या
Best Way To Consume Protein : केसांपासून डोळ्यांपर्यंत, वजन कमी करण्यापासून ते निरोगी त्वचा मिळवण्यापर्यंत प्रथिने (प्रोटीन) तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असतात. Read More
Anil Ambani: स्विस बँकेत अनिल अंबानींचा पैसा! 420 कोटींच्या करचोरी प्रकरणी IT ची नोटीस
Anil Ambani: रिलायन्स ग्रुपचे अनिल अंबानी यांच्या अडचणी संपण्यांची चिन्हं नाहीत. अनिल अंबानी यांची स्विस बँकेत खाती असून आयकर विभागाने त्यांना करचोरी प्रकरणी नोटीस बजावली आहे. Read More