ABP Majha Top 10, 20 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : जत्रेत घडली मोठी दुर्घटना, जास्त पैसे कमावण्याच्या नादात लोकांच्या जीवाशी खेळ; व्हिडीओ व्हायरल
Accident Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून युजर्सही भावूक होताना दिसले. काय आहे या व्हिडीओमध्ये? Read More
ABP Majha Top 10, 20 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Corona Variant : ऐन दिवाळी कोरोनाचा वाढता धोका, ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटची दहशत; XBB की BF.7? कोण अधिक धोकादायक?
Corona New Variant : ऐन दिवाळी कोरोनाचा वाढता धोका, ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटची दहशत; चीन, डेनमार्क, इंग्लंडमध्येही वाढता कहर, XBB की BF.7 कोणता व्हेरियंट अधिक धोकादायक आहे. Read More
T20 World Cup 2022 : सराव सामने झाले, आता लक्ष्य वर्ल्डकप, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी मेलबर्नला पोहचली टीम इंडिया, VIDEO
Team India in Melbourne : भारतीय संघ विश्वचषकाच्या सामन्यासाठी सज्ज झाला असून भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 23ऑक्टोबर रोजी मेलबर्न इथे रंगणार आहे. Read More
Punit Balan Celebrity Cricket league : पुनीत बालन सेलिब्रिटी लीगमध्ये मराठी कलाकारांवर लागली लाखांची बोली; सीझन 2 चा लिलाव सोहळा दिमाखात संपन्न
Punit Balan Celebrity Cricket league : पुनीत बालन सेलिब्रिटी लीगमध्ये 100 हून अधिक मराठी सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. Read More
Bigg Boss 16 : बिग बॉस 16 चा स्पर्धक साजिद खान विरोधात तक्रार देण्यासाठी शर्लिन चोप्रा पोलिस स्टेशनमध्ये दाखल
FIR On Bigg Boss 16 Contestant Sajid Khan : अभिनेत्री शर्लिन चोप्राने 'बिग बॉस 16' चा स्पर्धक साजिद खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Read More
ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला 2 कोटी रुपयांचं बक्षिस
ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला 2 कोटी रुपयांचं बक्षिस, राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन Read More
PKL 9: अखेरच्या रेडमध्ये पुणेरी पटलननं तेलुगू टायटन्स हरवलं; सिद्धार्थ देसाईचा प्रयत्न व्यर्थ
Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीगच्या 27व्या सामन्यात पुणेरी पलटननं तेलगू टायटन्सचा (Telugu Titans vs Puneri Paltan) 26-25नं पराभव केला. Read More
Diwali 2022 : यंदाची दिवाळी कशी साजरी करावी? धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त काय? पंचागकर्ते मोहन दाते सांगतात...
Diwali 2022 : यावर्षीची दिवाळी आपल्याला फार चांगल्या पद्धतीने साजरी करता येणार आहे. कोरोनानंतरची ही दिवाळी निर्बंधमुक्त असणार आहे. Read More
Stock Market Opening: आज शेअर बाजार घसरणीसह उघडला, सेन्सेक्स पुन्हा 59000 च्या खाली
Stock Market Opening : आज सेन्सेक्स पुन्हा 59000 अंकांच्या खाली घसरला आहे. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 72 अंकांनी घसरून 17,439 वर आहे. Read More