ABP Majha Top 10, 2 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral News : मृत्यूच्या नंतर सहाव्या दिवशी झाली जिवंत! शवपेटीतून बाहेर येऊन चालू लागली महिला; नेमकं काय घडलं?
Women Death Viral Story : महिला झोपेत असताना तिचा मृत्यू झाला असल्याचं शेजाऱ्यांना वाटलं. महिलेला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती जागी झाली नाही. Read More
ABP Majha Top 10, 2 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Heat And Run Case: राज्यभरातून नव्या 'हिट अँड रन कायद्या'ला विरोध; पण का? नव्या तरतूदी काय?
Heat And Run Law: हिट अँड रन प्रकरणात एखादा अपघात झाल्यानंतर जर वाहनचालक अपघातस्थळावरुन फरार झाला आणि अपघातात जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर वाहनचालकाला दहा वर्षांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. Read More
नववर्षाच्या आनंदावर विरजण; शक्तीशाली भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरलं, त्सुनामीचाही इशारा, अंगावर शहारे आणणारे VIDEO VIRAL
Japan Earthquake: 2024 चा पहिला दिवस जपानसाठी शुभ ठरला नाही. देशात एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. Read More
Kaun Banega Crorepati 15 : 'उद्यापासून हा मंच सजणार नाही', केबीसी 15 ला निरोप देताना अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर, शेअर केला भावनिक व्हिडिओ
Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' एप्रिल 2023 मध्ये सुरू झाला आणि आता तो संपला आहे. 29 डिसेंबर रोजी KBC 15 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये निरोप देताना अमिताभ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. Read More
Kareena Kapoor Khan : "जुने कलाकार जास्त मेहनती"; करीना कपूरने केलं तब्बू,राणी मुखर्जीचं तोंड भरून कौतुक
kareena kapoor Khan : आम्ही देखील मनोरंजन करण्याचे काम करतो. त्यामुळे अभिनय करताना वय वाढलं तरी कुठे फरक पडतो, असे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) म्हणाली. एका मुलाखतीदरम्यान तिने राणी मुखर्जी आणि तब्बूचे तोंड भरुन कौतुक केले. Read More
IPL 2024 : महेंद्रसिंह धोनीचे आयपीएलमधील शेवटचे वर्ष, यंदा आरसीबी किताब जिंकणार? 'या' 5 खेळाडूंवर सर्वांच्या नजरा
IPL 2024 : क्रिकेटसाठी 2023 प्रमाणेच 2024 हे वर्ष महत्वाचे असणार आहे. अंडर 19 वर्ल्डकप, टी 20 वर्ल्डकप आणि महिला टी20 वर्ल्डकप 2024 या वर्षात खेळवण्यात येणार आहे. याशिवाय दरवर्षीपेक्षा यावर्षीचा आयपीएलचा हंगाम विशेष असेल. Read More
KL Rahul on Wife Athiya Shetty : जर तिला कळालं तर ती मारून टाकेल! केएल राहुलन पत्नी अथिया शेट्टीबद्दल नेमकं काय म्हणाला?
केएल राहुलने अलीकडेच पत्नी अथिया शेट्टीकडून (KL Rahul on Wife Athiya Shetty) दुखापत आणि रिकव्हर होताना मिळालेला पाठिंबा आणि त्याची छोटीशी अंधश्रद्धा उघड केली. Read More
New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात चांगली करण्यासाठी आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास भेटवस्तू; हॅपी न्यू ईयर!
New Year 2024 : आपल्यापैकी अनेकजण नवीन वर्षाला आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा संदेश देतात. Read More
LIC GST Notice : LIC ला मोठा झटका, 806 कोटींची GST नोटीस; तरीही शेअर दर वधारला
LIC : एलआयसीला विमा कंपनीला 806 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली आहे. Read More