एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 2 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 1 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. NPCI : आजपासून थेट 5 लाखांपर्यंत ऑनलाईन पेमेंट करता येणार; फंड ट्रान्सफर कसा कराल?

    या सुविधेमुळे युझर्स 5 लाख रुपयांपर्यंत IMPS करू शकतात. याचा अर्थ वापरकर्त्यांना निधी हस्तांतरित करण्यासाठी मोबाइल नंबर, बँक खाते, IFSC कोड यासारखे इतर तपशील देण्याची आवश्यकता नाही. Read More

  4. Indian Navy: भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका

    Indian Navy: भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम, सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या 2 इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाकडून सुटका, Read More

  5. Shivani Surve Ajinkya Nanaware Marriage : सुर्वेंची लेक झाली ननावरेंची सून! अजिंक्य आणि शिवानीच्या सहजीवन प्रवासाला सुरुवात

    Shivani Surve Ajinkya Nanaware Marriage : अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे हे दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. Read More

  6. Fighter Collection Day 5 : फायटरचा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरुच, 240 कोटींचा टप्पा केला पार

    Fighter Collection Day 5 : सिद्धार्थ आनंदच्या फायटरने बॉक्स ऑफिसवर 240 कोटींचा टप्पा पार केलाय. जगभरातील प्रेक्षकांचा सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसच्या अहवालांनुसार, फायटरच्या दमदार पदार्पणानंतर त्याने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. Read More

  7. Video : जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन भररस्त्यात पत्ता विचारत लाडक्या तेंडुलकरला भेटतो!

    चाहत्याचा टी शर्ट पाहून सचिनने त्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाठत थांबवले. यावेळी चाहत्याने गाडी बाजूला थांबवल्यानंतर त्या चाहत्याचा त्याच्याच डोळ्यावर विश्वास बसत नसल्याचे व्हिडिओतून दिसते. Read More

  8. Rohit Sharma : दुसऱ्या कसोटीत हिटमॅन रोहित शर्मा धोनीचा विक्रम मोडण्यापासून अवघे दोन पाऊल दूर!

    भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये 90 षटकार मारले आहेत. या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. Read More

  9. Health Tips : मायग्रेनमुळे डोकं खूप दुखतंय? 'या' चुका करू नका; जाणून घ्या काय करावं आणि काय करू नये

    Health Tips : मायग्रेन होण्यापूर्वी काही लक्षणं दिसू लागतात. ज्याला प्रोड्रोम म्हणतात. Read More

  10. या महिन्याचा पगार एक दिवस उशीरा होणार, नेमकं कारण काय?

    ज्या गोष्टीची संपूर्ण महिनाभर नोकरदार वर्ग वाट पाहत असतो, त्या पगाराला यंदाच्या महिन्यात मात्र एक दिवस उशीर होणार आहे.  त्याचं नेमकं कारण काय हे सविस्तर जाणून घेऊयात. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्टABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Embed widget