ABP Majha Top 10, 19 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 19 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Health Tips : या तीन लक्षणांमुळे तुमची किडनी खराब होते; वेळीच ओळखा लक्षणं
Health Tips : किडनी निकामी झाल्याने विषारी विषारी पदार्थ शरीरात जमा होऊ लागतात. त्यामुळे हात, पाय आणि चेहऱ्यावर सूज येण्यासह अनेक लक्षणे दिसू लागतात. Read More
Delhi Police at Rahul Gandhi Residence : दिल्ली पोलीस थेट राहुल गांधींच्या घरी पोहोचले; भारत जोडो यात्रेतील 'त्या' वक्तव्याप्रकरणी धाडलेली नोटीस
Delhi Police at Rahul Gandhi residence : राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या ‘लैंगिक छळ’ झालेल्या पीडितांचा उल्लेख केला होता. Read More
Venus Volcano : पृथ्वीला धोका? शुक्र ग्रहावर सक्रिय ज्वालामुखी, नासाने उलगडलं आणखी एक रहस्य
Volcanoes Found on Venus : वैज्ञानिकांनी शुक्र ग्रहावर ज्वालामुखींच्या सक्रिय असल्याचे पुरावे सापडले आहेत. नासाच्या फोटोंमधून हे समोर आलं आहे. Read More
Sonali Kulkarni : भारतातील मुलींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सोनालीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, 'मी माफी मागते....'
Sonali Kulkarni Viral Insta Post : 'भारतातील काही मुली या आळशी आहेत' असं वक्तव्य सोनालीने केलं. या व्हिडीओवर कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. Read More
ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bhalchandra Kulkarni : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज (18 मार्च) सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. Read More
MIW vs UPW : यूपी वॉरियर्सकडून मुंबई इंडियन्सचा धुव्वा, पाच विकेट्सनी दणदणीत विजय
MIW vs UPW : महिला प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. Read More
Badminton: गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांना उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का, ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
भारतीय महिला बॅडमिंटनपटूंना दुहेरीच्या उपांत्य फेरीत कोरियन जोडी बेक ना हा आणि ली सो ही यांच्याकडून 21-10, 21-10 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. Read More
Health Tips : ...यामुळे अभ्यास, वाचन करताना झोप लागते; जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण
Reason of Sleeping During Study : अभ्यासादरम्यान, आपलं शरीर विश्रांती स्थितीत असते. फक्त डोळे आणि मेंदू कार्यरत असतात. Read More
Wipro Layoff : दिग्गज आयटी कंपन्यांकडून नोकरकपात सुरुच, विप्रोकडून 120 कर्मचाऱ्यांना नारळ
Wipro Sacks Employees : आयटी कंपन्यांमधील नोकरकपातीचं सत्र सुरुच आहे. आता पुन्हा एकदा विप्रो कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून हटवलं आहे. Read More