ABP Majha Top 10, 18 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Digpal Lanjekar : 'सुभेदार'नंतर दिग्पाल लांजेकर मांडणार मराठवाड्याच्या संघर्षाची कथा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
Digpal Lanjekar : दिग्पाल लांजेकर यांचा 'मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
रस्ते अपघातात मुलाचा दुर्दैवी मृत्यू; रस्त्यावर पसरलेलं रक्त साफ करण्यासाठी पालकांकडून मागितले हजारो रुपये
स्कूटर चालवत असताना इटलीतील डेव्हिडचा मृत्यू झाला. डेविड स्वत:च्या धुंदीत स्कूटी चालवत होता, पुढे जाऊन असा भयानक अपघात होईल याचा अंदाज त्याला नव्हता. Read More
मध्यप्रदेशात पावसाचा हाहाकार; वेळेवर जलाशयातून पाणी न सोडल्यामुळे पूरस्थिती, स्थानिकांचा आरोप
नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या मानवी वस्ती जलमय झाल्याच चित्र असून शेकडो कुटुंबावर घर सोडून सुरक्षित स्थळी जाण्याची वेळ आली आहे. Read More
World's Tallest Ganesh Statue : जगातील सर्वात उंच 128 फूट उंच श्री गणेशाची मूर्ती, भारतात नाही 'या' देशात आहे; वाचा सविस्तर...
World's Tallest Ganesh Idol : गणपती बाप्पाची जगातील सर्वात उंच मूर्ती (World's Tallest Ganesh Statue) भारतात नाही तर दुसऱ्या देशात आहे. ही भव्य मूर्ती सुमारे 128 फूट उंचीची आहे. हा देश कोणता जाणून घ्या. Read More
Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र
Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More
Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More
Asia Cup 2023 Final : भर पावसात घाम गाळणाऱ्या श्रीलंकन ग्राउंड स्टाफला जय शाहांकडून लाखोंचा नजराणा; जिद्द अन् मेहनतीला ठोकला सलाम!
भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि श्रीलंका सामन्यातही पावसाने घोळ घातला होता. यावेळी ग्राऊंड स्टाफने केलेली मेहनत अवघ्या जगाने पाहिली होती. Read More
Diamond League 2023: केवळ 0.44 सेंटीमीटरमुळं नीरज चोप्राचं सुवर्णपदक हुकलं; रौप्यपदकाला गवसणी
Diamond League Final: थोडक्यात हुकलं नीरज चोप्राचं सुवर्णपदक, रौप्यपदकावर मानावं लागलं समाधान Read More
Health Tips : मनःशांतीसाठी 'या' 4 गोष्टींपासून दूर राहा; स्वतःवर प्रेम असेल तर 'या' गोष्टी कोणत्याही किंमतीत करू नका
Mental Peace Tips : इतरांना आनंदी ठेवण्यापेक्षा सर्वात आधी असणं महत्त्वाचं असतं. Read More
SBI Chocolate Scheme : एसबीआयची गांधीगिरी, ग्राहकांना चॉकलेट पाठवून ईएमआय भरण्याची आठवण करुन देणार, डिफॉल्टर्ससाठी नवी मोहीम
SBI New Initiative : तुमचा एखादा जरी हफ्ता चुकला तर त्याची आठवण करुन देण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने खास मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. Read More