एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 18 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Post : 'तुझी कामाची वेळ संपली, आता घरी जा'; शिफ्ट संपल्यावर 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कम्प्युटरवर येतो मेसेज

    Linkedin Viral Post : एक कर्मचारी ऑफीसमध्ये बसलेला असून त्याच्या कंम्प्यूटरवर 'शिफ्ट संपली आता घरी जा', अशा आशयाचा मेसेज असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 18 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Project Cheetah : भारतात नवे पाहुणे! आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात दाखल, मुख्यमंत्र्यांनी चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले

    Cheetahs Arrive in India from Africa : दक्षिण आफ्रिकेतून भारतात 12 चित्ते पोहोचले आहेत. याआधी आठ चित्ते भारतात दाखल झाले होते. Read More

  4. Bao Fan : जॅक मा नंतर आणखी एक अब्जाधीश गायब; बँकर बाओ फॅन बेपत्ता, कंपनीचे शेअर्स 50 टक्क्यांनी घसरले

    Billionaire Bao Fan Missing : 2020 साली अलिबाबाचे मालक जॅक मा बेपत्ता झाले होते. तीन महिन्यांनी ते समोर आले. त्यानंतर आता आणखी एक अब्जाधीश बेपत्ता झाले आहेत. Read More

  5. Radhika Anant Ambani Age : अंबानींची सून राधिका मर्चंट अनंतपेक्षा किती मोठी आहे? समोर आली मोठी अपडेट

    मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या लेकाचा अनंत अंबानीचा (Anant Ambani) नुकताच राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) साखरपुडा पार पडला आहे. Read More

  6. Famous Marathi Movie : ॲक्शनचा तडका असलेला 'फेमस' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

    Famous Marathi Movie Poster : 'फेमस' हा नवीन ऍक्शन आणि रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. Read More

  7. Tulsidas Balaram : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; एशियन गेम्ससह ऑलिम्पिकमध्ये सहभाग

    Tulsidas Balaram Passes Away : तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्ण पदकावर कोरलं. त्यांनी 1956 आणि 1960 साली ऑलिम्पिक खेळांमध्येही भाग घेतला होता. Read More

  8. ICC Player of the month : धडाकेबाज फलंदाजी करणारा शुभमन गिल आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ, महिलांमध्ये इंग्लंडच्या युवा खेळाडूने मारली बाजी

    ICC POTM : आयसीसीकडून जानेवारी महिन्यासाठीचा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार भारतीय सलामीवीर शुभमन गिलला देण्यात आला असून त्याने मागील काही दौऱ्यात अतिशय अफलातून कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. Read More

  9. Health Tips : तुम्ही वारंवार डोळे चोळता का? 'या' गंभीर धोक्याची शक्यता

    Health Tips : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाने नेहमी डोळे चोळणे टाळावे. कारण खूप वेगाने चोळल्याने डोळ्यांना इजा होऊ शकते. Read More

  10. Petrol Diesel Price: कच्च्या तेलाचे दर गडगडले; देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींची स्थिती काय?

    Petrol and Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांतील किमती काय? Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवादLadki Bahin Yojana Update : अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार;कोल्हे म्हणतात, बहिणींनी दिलेली मतं  सुद्धा परत देणार का?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 January  2024Kolhapur Boy On Buldhana Hair Loss | माझ्या औषधामुळे बुलढाण्यातील टक्कल पडलेल्यांना केस येऊ शकतात,'या' तरुणाचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Embed widget