एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 17 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Trending News : दैवी चमत्कार? महाकाय मूर्ती पाण्यात स्वतःहून फिरताना पाहून लोकं आश्चर्यचकीत! सत्य काय?

    Trending News : पाण्यात वाहत आलेली महाकाय मूर्ती पाहून लोकं विविध अंदाज बांधत आहेत. काही लोक म्हणू लागले की हा देवाचा चमत्कार आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 17 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Congress President Election : काँग्रेसला तब्बल 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील सेनापती मिळणार! जाणून घ्या मतदान प्रक्रिया कशी असते 

    काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी (Congress President Election) आज मतदान सुरु झालं आहे. अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्यात लढत होत आहे. Read More

  4. SCO vs WI T20 WC 2022 : विश्वचषक सामन्यात मोठा उलटफेर, स्कॉटलंडनं 42 धावांनी वेस्ट इंडीजला नमवलं

    T20 WC 2022 : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत पहिल्या दिवशीप्रमाणे आजही एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. वेस्ट इंडीजसारख्या अनुभवी संघाला स्कॉटलंडनं तब्बल 42 धावांनी पराभूत केलं आहे. Read More

  5. अभिनेत्री मनवा नाईकसोबत गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला बेड्या; सोशल मीडियावरील पोस्टची मुंबई पोलिसांकडून दखल  

    Manava Naik : अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मनवा नाईक (Manva Naik) सोबत गैरवर्तन करणाऱ्या 24 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली आहे. त्याचं नाव मोहम्मद मुराद आझम अली असून तो अँटॉपहिल येथील रहिवासी आहे. Read More

  6. Vaishali Thakkar Suicide : अभिनेत्री वैशाली ठक्करच्या मृत्यूनंतर तिची इंस्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल; पोलिस म्हणाले...

    Vaishali Thakkar Suicide : वैशालीच्या आत्महत्येवर इंदूरचे एसीपी मोतीउर रहमान तपास करीत आहेत. पोलिसांना वैशालीच्या रूममध्ये एक सुसाईड नोट देखील सापडली आहे.  Read More

  7. World Carrom Championship 2022: महाराष्ट्राच्या संदीप दिवेची ऐतिहासिक कामगिरी; जागतिक कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं

    World Carrom Championship 2022:  महाराष्ट्राच्या (Maharashtra) संदीप दिवेनं (Sandeep Dive) कॅरमचा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. Read More

  8. Dodgeball: सब ज्युनिअर राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेच्या सातव्या हंगामाला सुरुवात; जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

    डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र असोसिएशन आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्ट डॉजबॉल असोसिएशन यांच्यावतीने 13 ते 16 ऑक्टोंबर पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Read More

  9. Diwali 2022 : दिवाळीत अभ्यंगस्नानाला आहे विशेष महत्त्व; जाणून घ्या उटणे लावण्याचे फायदे

    Diwali 2022 : शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान व्हावेत यासाठी अभ्यंगस्नान केले जाते. आरोग्याची वाढ होणे हा यामागचा मुख्य हेतू मानला जातो. Read More

  10. Share Market Opening Bell: शेअर बाजारात विक्रीचा दबाव; सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकात घसरण

    Share Market Opening Bell: शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसत असून सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांची घसरणीसह सुरुवात झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kavita Raut : धावपटू कविता राऊत मिळालेल्या नियुक्तीवर नाराजSpecial Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकलीSpecial Report PM Modi : पंतप्रधान मोदींनी घेतलं सरन्यायाधीशांच्या घरच्या बाप्पाचं दर्शनABP Majha Headlines : 10 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget