एक्स्प्लोर

Trending News : दैवी चमत्कार? महाकाय मूर्ती पाण्यात स्वतःहून फिरताना पाहून लोकं आश्चर्यचकीत! सत्य काय?

Trending News : पाण्यात वाहत आलेली महाकाय मूर्ती पाहून लोकं विविध अंदाज बांधत आहेत. काही लोक म्हणू लागले की हा देवाचा चमत्कार आहे.

Trending News : लोकांना काही वेगळे दिसले तर लोकं त्याचा लगेच व्हिडीओ (Trending Video) बनवतात आणि सोशल मीडीयावर (Social Media) अपलोड करतात. नवे व्हिडिओ लोकांना खूप आश्चर्यचकित करतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. यासोबतच लोकांच्या कमेंट्सही आश्‍चर्यकारक येत आहेत. पाण्यात वाहत आलेली महाकाय मूर्ती पाहून लोकं विविध अंदाज बांधत आहेत. काही लोक म्हणू लागले की हा देवाचा चमत्कार आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर खूप लाइक केला जात आहे. या व्हिडीओमध्ये एक महाकाय पुतळा रस्त्यावरून चालताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. खरे काय? पाहा हा व्हिडीओमहाकाय मूर्ती

पुराच्या पाण्यात तरंगताना दिसतेय, व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर खूप पाणी अत्यंत वेगाने वाहत आहे. रस्त्यावर अनेक वाहने येत आहेत, परंतु या वाहनांच्या मधोमध एक महाकाय मूर्ती पुराच्या पाण्यात तरंगताना दिसत आहे. वाहनांप्रमाणे ही मूर्तीही वेगाने पुढे सरकत आहे. जणू ती मूर्ती स्वतःच पुढे सरकत आहे. लोकं या मूर्तीचा व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. मूर्ती पाण्यात हलताना पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Señora Católica (@senoracatolica)

अशी उभी राहून मूर्ती कशी चालते?

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका यूजरने लिहिले आहे की, अशी उभी राहून मूर्ती कशी चालते? हे निश्चितच ईश्वराचे कार्य आहे. दुसर्‍याने लिहिले की, मूर्तीच्या पायात चुंबक आहे. एका यूजरने लिहिले की, हा खरोखरच चमत्कार आहे. हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर लाइक्सची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra New CM : महायुती दुपारी साडे तीन वाजता सरकार स्थापनेचा दावा करणार : मुनगंटीवारMaharashtra New CM :मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब,विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणारAmritsar Golden temple Firingअमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार, सुखबीरसिंग बादल थोडक्यात बचावलेMahayuti Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी,ड्रेसकोडही ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलटतपासणी होणार? फसवणूक, खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची पडताळणी होण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलटतपासणी होणार? फसवणूक, खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची पडताळणी होण्याची शक्यता
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Embed widget