एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 17 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : चीनमध्ये टेस्ला कारचे नियंत्रण सुटले, समोरून येणाऱ्या प्रत्येकाला धडक, दोघांचा मृत्यू

    Tesla Car Viral Video: टेस्लाची कार अचानक रस्त्यांवर नियंत्रणाबाहेर गेली. या घटनेत लोकांना जीव गमवावा लागला. Read More

  2. NASA Artemis 1: मिशन मूनच्या आर्टेमिस-1 ने पृथ्वीचे अप्रतिम छायाचित्र टिपले! नासाकडून व्हिडीओ शेअर

    NASA Artemis 1: आर्टेमिस-1 चा एक व्हिडीओ नासाने शेअर केला आहे. ज्यामध्ये पृथ्वीचे अप्रतिम दृश्य दिसत आहे. Read More

  3. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर, 28 नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता

    OBC Reservation : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर, 28 नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता Read More

  4. G20 Summit : रशिया-युक्रेन युद्धापासून ते भारताचे यजमानपद..! बाली येथे झालेल्या G20 परिषदेच्या महत्त्वाच्या गोष्टी

    G20 Summit : कोरोना कालावधीनंतर G-20 ची ही पहिलीच बैठक होती. या परिषदेदरम्यान, भारतीय पंतप्रधानांनी अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष तसेच पंतप्रधानांची भेट घेतली. Read More

  5. Alia-Ranbir House : राज कपूर यांचा फोटो, जर्सी नंबर 8; रणबीर-आलियाच्या घराचा असा आहे थाट, पाहा फोटो

    Ranbir Kapoor-Alia Bhatt House Pics : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे. Read More

  6. Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' सिनेमात कार्तिक आर्यन साकारणार राजूची भूमिका? सोशल मीडियावर यूजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...

    Hera Pheri 3 : हेरा फेरी 3 या सिनेमाचा अक्षय कुमार आता भाग नसणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यूजर्स निराशा व्यक्त करत आहेत. Read More

  7. National Sports Awards 2022 : वडिलांच्या मुशीत घडलेला पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलला 'अर्जुन' पुरस्कार; कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

    कोल्हापूरचा प्रतिभाशाली पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलने (Swapnil Patil From Kolhapur) 'अर्जुन' पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. Read More

  8. National Sports Awards 2022: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; एकाही क्रिकेटपटूला स्थान नाही, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना 'द्रोणाचार्य', पाहा संपूर्ण यादी

    National Sports Awards 2022 : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. टेबल टेनिसपटू अचंत शरथ कमलची मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. Read More

  9. Winter Skin Care Tips : हिवाळ्यात सुंदर आणि नितळ त्वचा हवीय? 'हे' उपाय करून पाहा

    Winter Skin Care Tips : जर तुमची त्वचा थेट प्रदूषण आणि अतिनील किरणांच्या संपर्कात आली तर चेहऱ्याची चमक कमी होऊ शकते आणि अकाली वृद्धत्व तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागेल. Read More

  10. Share Market Opening Bell: शेअर बाजारात अस्थिरतेचे संकेत; घसरणीनंतर बाजार किंचीत वधारला

    Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज घसरणीसह झाली. बाजारात आजही अस्थिरता राहण्याची चिन्ह आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget