1. Sanjay Raut: सरकारने विरोधी पक्षांना भाषणही लिहून द्यावे; मोर्चावरील अटींवरून संजय राऊत यांचा संताप

    Sanjay Raut: महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा सुरू होण्याआधीच सरकार घाबरले असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले. Read More

  2. Viral Video : इथे लोक रावणासोबत करतात व्यायाम! गोव्यातील अनोख्या जिमचा व्हिडिओ व्हायरल 

    Viral Video : "ही एक जबरदस्त ट्रिक आहे, तसेच ही पद्धत लोकांना फिटनेसकडे खेचते." असे अनेक यूजर्स म्हणाले. Read More

  3. Bilkis Bano: बिल्किस बानो यांना सर्वोच्च न्यायालयाच्या धक्का, सामूहिक अत्याचार करणाऱ्यांची सुटका करण्याविरोधातील याचिका फेटाळली 

    Bilkis Bano Case: गोध्रा दंगलीवेळी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, तसेच त्यांच्या कुटुंबातील 11 जणाची हत्या करण्यात आली होती.  Read More

  4. Malaysia Landslide : मलेशियामध्ये अवैध कॅम्पसाईटवर भूस्खलन; 19 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

    Malaysia Landslide : मलेशियामध्ये भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 90 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते, त्यातील 61 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. Read More

  5. Salman Khan : ओल्ड इज गोल्ड! ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी केला डान्स, सलमान खानकडून व्हिडीओ शेअर, म्हणाला...

    Salman Khan : सलमान खानने आपल्या इंस्टाग्रामवर ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. Read More

  6. Kuttey first look : दमदार डायलॉग्स आणि जबरदस्त स्टारकास्टसह 'Kuttey' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

    Kuttey first look : अर्जुन कपूरच्या आगामी 'कुत्ते' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय. Read More

  7. BBL 2022: टी-20 क्रिकेटमधील लाजिरवाणा विक्रम, अवघ्या 15 धावांवर संघ ऑलआऊट!

    BBL 2022 23 : बिग बॅश लीगच्या 2022-23 हंगामात टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचणारा सामना पाहायला मिळाला. सिडनी थंडरचा संघ अवघ्या 15 धावांत ऑलआऊट झालाय. Read More

  8. Boris Becker: जर्मनीचा माजी टेनिस स्टार बोरिस बेकरची आठ महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका!

    Boris Becker Released From UK Jail For Deportation: जर्मनीचा माजी टेनिसपटू बोरिस बेकर (Boris Becker) यांची गुरूवारी (16 डिसेंबर) ब्रिटनच्या तुरुंगातून सुटका करण्यात आलीय. Read More

  9. Safety Pin : रोजच्या वापरात येणारा 'सेफ्टी पिन'चा शोध कोणी लावला? वाचा सेफ्टी पिनची रंजक कथा...

    Safety Pin : जेव्हा सेफ्टी पिन पहिल्यांदा बनवली गेली तेव्हा त्याला 'ड्रेस पिन' असे म्हणायचे. Read More

  10. Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किंचित स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,330 रूपयांवर आला आहे. Read More