एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 15 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 15 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Cancer Horoscope Today 15 November 2023: कर्क राशीचे लोक आज वादापासून सावधान; राग नियंत्रणात ठेवा, अन्यथा...; पाहा आजचं राशीभविष्य

    Cancer Horoscope Today 15 November 2023: कर्क राशीच्या लोकांनी आज जास्त रागवू नये, नाहीतर परिस्थिती बिघडू शकते. कर्क राशीचं आजचं सविस्तर राशीभविष्य जाणून घ्या. Read More

  3. Jammu Kashmir Accident : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना! 250 मीटर खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू

    Doda Bus Accident : जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे बस दरी कोसळून ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. Read More

  4. सावधान! जागतिक तापमानवाढीचा अहवाल भयंकर, मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता; अहवालातून 'ही' माहिती समोर

    पृथ्वीचं तापमान जर या शतकाच्या अखेरीस दोन अंश सेल्सिअसने वाढले, तर शतकाच्या मध्यापर्यंत उष्णतेमुळं होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. Read More

  5. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  6. Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  7. India vs New Zealand : सेमीफायनलचा टाॅस जिंकला, आता विजयी गुलाल पण लागणार; टीम इंडियाचा आजवरचा इतिहास तेच सांगतो!

    2011 मध्ये भारताने टाॅस जिंकल्यानंतर बाजी मारली होती. त्यानंतर 2015 आणि 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये भारताने टाॅस  हारला आणि निकालही विरोधात गेल्याने निराशा झाली होती. Read More

  8. Sara Tendulkar : 'गिल'दा मामला अन् सारा तेंडुलकरचं रात्रीस खेळ चाले! थेट 12th फेल डायरेक्टरच्या घरी सारानं घेतली शुभमनची भेट

    Sara Tendulkar : शुभमन गिलने सोशल मीडियावर विधू विनोद चोप्रा यांच्या '12th फेल' या चित्रपटाचे कौतुक केले होते. विधू विनोद चोप्राने दोघांनाही आपल्या घरी बोलावले होते, असे सांगितले जात आहे. Read More

  9. Body Exfoliation Guide : तुम्हाला ग्लोईंग सौंदर्य हवं असेल तर 'या' सोप्या मार्गांनी घरीच बॉडी एक्सफोलिएशन करा

    Body Exfoliation Guide : एक्सफोलिएशन पर्याय बीएचए आणि एएचए ते Body Scrubs आणि Dry Brushing आहेत. Read More

  10. PM Kisan : गोड बातमी! मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट, पीएम किसान योजनेचा 15 वा हफ्त्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

    PM Kisan Yojana : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 15 वा हप्ता जारी केला. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Embed widget