ABP Majha Top 10, 12 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Flying Car Viral Video : दुबईच्या आकाशात उडाली चिनी 'फ्लाइंग कार', लवकरच पूर्ण होणार 'एअर कार' चे स्वप्न! एकदा पाहाच
Flying Car Viral Video : आकाशात कार उडवण्याचं (Flying Car) स्वप्न अनेकांनी पाहिलं असेल, पण येत्या काळात तुमचं हे स्वप्नही लवकरच पूर्ण होणार आहे. Read More
Rolf Buchholz: अरे देवा... हा माणूस की एलियन? काय ते बॉडी मॉडिफिकेशन, काय तो लूक
जर्मनीमधील रॉल्फ बुकोल्झ (Rolf Buchholz) नावाच्या व्यक्तीनं शरीरावर टॅटू काढले आहेत. त्यानं केलेलं बॉडी मॉडिफिकेशन (Body Modification) पाहून अनेक लोक थक्क होतात. Read More
Covid19 : चिंताजनक! दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद, 13 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today : देशात दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. Read More
MiG 29 Jet Crash : हवाई दलाचं MiG-29 विमान कोसळलं, गोव्याजवळ अपघात
IAF MiG 29K Fighter Jet Crash : भारतीय हवाई दलाचं मिग 29 फायटर जेट क्रॅश झालं आहे. गोव्याजवळ मिग 29 विमानाचा अपघात झाला आहे. Read More
Har Har Mahadev Trailer Out: छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा! ‘हर हर महदेव’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
Har Har Mahadev Trailer: अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. Read More
Amitabh Bachchan 80th Birthday: बिग बींना वाईट काळात 'तो' टर्निंग पॉईंट मिळाला अन् जिथं निवृत्ती घ्यायला हवी तिथून घेतली भरारी
सर्वसाधारणपणे जे निवृत्तीचं वय मानलं जांत त्या वयात बच्चन साहेब काम मागायला बाहेर पडले. त्याचाही एक किस्सा आहे. Read More
PKL 2022: प्रो कबड्डीतील लो-स्कोरिंग थ्रिलर मॅच, तामिळ थलायवासला नमवून हरियाणा स्टीलर्सचा सलग दुसरा विजय
Pro Kabaddi League 2022: प्रो कब्बड्डी लीगच्या नवव्या हंगामातील हरियाणा स्टीलर्सचा हा सलग दुसरा विजय आहे. Read More
Football: रिअल लाईफ झुंड; कल्याण- डोंबिवलीत महापालिकेच्या शाळेतील मुलं गाजवतायेत फुटबॉलचं मैदान!
Football: फुटबॉलसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे पान असणाऱ्या खेळामध्ये वंचित मुलांच्या सहभागावर आधारित असणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमा काही महिन्यांपूर्वी येऊन गेला. Read More
Red Meat : लाल मांस खाणं तुमच्या आरोग्याला किती वाईट? काय सांगतोय अभ्यास
Health : लाल मांस खाल्ल्याने आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात असं सांगितलं जातं. त्यासंबंधी अमेरिकेतल्या एका संस्थेने अभ्यास केला आहे. Read More
Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला परफ्यूम विक्रेता, एलॉन मस्क बनले सेल्समन, कारण काय?
Perfume Salesman Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) आता सेल्समन बनले आहेत. एलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर बायोमध्ये बदल करत स्वत:ला परफ्यूम सेल्समन (Perfume Salesman) म्हटलं आहे. Read More