एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 10 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 10 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 9 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान राहुल गांधींच्या टी-शर्टवरून वाद, भाजप-कॉंग्रेसमध्ये खडाजंगी

    Bharat Jodo Yatra: भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजपने राहुल गांधींच्या फोटोसह ट्विटही केले Read More

  4. Pramila Jayapal : भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदाराला धमकी, गेल्या काही दिवसांत वर्णद्वेषाच्या अनेक घटना

    Racial Discrimination in US : भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांनी फोनवरून धमकी देण्यात आली आहे. अलिकडे विदेशात भारतीय वंशाच्या व्यक्तींवरील हल्ले वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. Read More

  5. The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' आजपासून एका नवीन कुटुंबासह प्रेक्षकांच्या भेटीला; प्रोमो व्हायरल

    The Kapil Sharma Show Season : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. Read More

  6. क्वीन एलिझाबेथ यांच्यावर आधारित 'The Crown' वेब सीरिजच्या सहाव्या भागाचे शूटिंग थांबणार, निर्मात्याचे संकेत

    Queen Elizabeth II : द क्राऊन या वेब सीरिजचे चार सीजन रिलीज झाले असून पाचवा सीजन नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. Read More

  7. 10m rifle shooting : पालघरच्या रुद्राक्ष पाटीलची चमकदार कामगिरी, 10 मीटर रायफल शूटिंगमध्ये भारतीय संघात निवड, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळणार

    Rudraksh Patil at 10m rifle shooting: रुद्राक्ष हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा मुलगा असून त्याने ऐश्वर्या प्रतापसिंग तोमरवर 16-6 च्या फरकाने विजय मिळवून भारतीय संघात जागा मिळवली आहे. Read More

  8. Ravindra Jadeja: टीम इंडियाला मोठा धक्का! रवींद्र जाडेजा टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता

    T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय. Read More

  9. Pitru Paksha 2022 : उद्यापासून सुरु होतोय पितृपक्ष पंधरवडा; जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

    Pitru Paksha 2022 : पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि पुढे तो 15 दिवस चालतो. Read More

  10. Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी कमी होऊन आज 24 कॅरेट सोन्याचा दर 50,610 रूपयांवर आला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची शासकीय मदत
Nashik Crime : नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
Yograj Singh : तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्सBeed Sarpanch Death : संतोष देशमुखांचे बंधू करणार टॉवर आंदोलन, मागणी नेमकी काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 13 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची शासकीय मदत
Nashik Crime : नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
Yograj Singh : तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
MAHARERA : स्वयंविनियामक संस्थांमधील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले 'ते' प्रतिनिधी तातडीने बदलला, महारेराचे निर्देश, कारण समोर
स्वयंविनियामक संस्थांमधील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले 'ते' प्रतिनिधी तातडीने बदलला, महारेराचे निर्देश, कारण समोर
Santosh Deshmukh Case: एसआयटीचा प्रमुख अन् दोन बड्या वकिलांची नावं सांगितली, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या 5 मागण्या, संक्रातीला टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा
एसआयटीचा प्रमुख अन् दोन बड्या वकिलांची नावं सांगितली, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या 5 मागण्या, संक्रातीला टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा
IND vs ENG T20 Series : टीम इंडियातून हे 3 युवा खेळाडूंचा पत्ता कट; उपकर्णधारालाही जागा मिळाली नाही; 'गंभीर' निर्णयाने पुन्हा आश्चर्यचकित होण्याची वेळ!
टीम इंडियातून हे 3 युवा खेळाडूंचा पत्ता कट; उपकर्णधारालाही जागा मिळाली नाही; 'गंभीर' निर्णयाने पुन्हा आश्चर्यचकित होण्याची वेळ!
Nashik Accident : लोखंडी वस्तू भरलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक, सळ्या तरुणांच्या शरीरातून आरपार; नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 8 वर
लोखंडी वस्तू भरलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक, सळ्या तरुणांच्या शरीरातून आरपार; नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 8 वर
Embed widget