ABP Majha Top 10, 10 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 10 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 9 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
गेल्या काही वर्षांत सोन्याच्या दरांत दुप्पट वाढ, यंदा सोनं 60 हजारांवर, पाच वर्षांपूर्वीची किंमत काय?
Gold Rate Last 5 Dhanteras: दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांत पुन्हा मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. Read More
Israel Gaza Attack : युद्धभूमी गाझा बनली निष्पाप चिमुकल्यांची स्मशानभूमी, प्रत्येक दहाव्या मिनिटाला एका बालकाचा मृत्यू
Israel Hamas War : इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासचा नायनाट करण्याचं पक्कं केलं आहे. त्यामुळे गाझा पट्टीत इस्रायल लष्कराने हल्ले तीव्र केले आहेत. Read More
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल अन् थेट महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा राग अनावर!
Rashmika Mandanna : व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. Read More
Ranbir Kapoor and Arijit Singh: भर कॉन्सर्टमध्ये रणबीर आणि अरिजितनं एकमेकांना वाकून केला नमस्कार; दोघांच्याही या कृत्याचं नेटकरी करयात तोंडभरुन कौतुक, पाहा व्हिडीओ
Ranbir Kapoor and Arijit Singh: कॉन्सर्टमधील अरिजित आणि रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि अरिजित हे स्टेजवर एकमेकांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. Read More
New Zealand Cricket Team : इकडं न्यूझीलंडची सेमीफायनल पक्की अन् तिकडं कॅप्टन विल्यम्ससनने भारताविरोधात हुंकार भरला!
Kane Williamson on Win over SL : आयसीसी क्रिकेट विश्वचषकात गुरुवारी न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करत सेमीफायनल जवळपास पक्की केली आहे. त्यामुळे न्यूझीलंडची टीम इंडियाशी सेमीफायनल निश्चित आहे. Read More
Pakistan Cricket Team : सेमीफायनलचं टार्गेट बघता बाबर आणि कंपनीला आताच नमस्कार करुन वाघा बाॅर्डरवरून घरी गेलेलं बरं!
पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. आता बाबर आझम अँड कंपनीला नेट रनरेटमध्ये न्यूझीलंडला मागे टाकायचे असेल तर त्यांना इंग्लंडवर 287 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. Read More
Health Tips : वायू प्रदूषणामुळे घसेदुखी दूर करण्यासाठी गूळ फायदेशीर? काय आहे आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं?
Health Tips : वायू प्रदूषण टाळण्यासाठी अनेकजण घरगुती उपायांचा देखील वापर करतात. असाच एक पदार्थ म्हणजे गूळ. Read More
Internet in Flight: आता विमानातही मिळणार मोफत वायफाय, 'या' कंपनीनं घेतला मोठा निर्णय
एका विमान कंपनीने विमान प्रवासादरम्यान प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा (Free WiFI in Flights) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More