एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 9 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Samruddhi Highway : मृद्धी महामार्गाच्या टोलमुळे शासनाला महसुलाची 'समृद्धी' ; तब्बल 422 कोटी 9 लाख रुपयांची वसूली 

    Samruddhi Highway :: समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या महामार्गावरून डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 या कालावधी दरम्यान टोलमुळे शासनाला महसुलाची देखील समृद्धी झाली आहे. Read More

  2. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ; हमीभावापेक्षा कमी मिळतोय बाजारभाव

    Agriculture News : गेल्या काही दिवसांनपासून विदर्भातील बहुतांश बाजार समित्यात सोयाबीनच्या दरात घट होत असल्याचे चित्र आहे. या दरात अचानक घसरण झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. Read More

  3. Rajasthan Madhya Pradesh Chhattsgarh : भाजपमध्येही 'हायकमांड' जोरात, तीन राज्यात दिल्लीतून निरीक्षक; राजस्थानचा सीएम मराठी माणूस ठरवणार!

    भाजपला निकाल लागून सहा दिवस झाले, तरी अजूनही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही. Read More

  4. जपानी शाळेच्या पाठ्यपुस्तकात भारतीय वंशाच्या योगेंद्र पुराणिक यांचा समावेश

    जपानमधल्या पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय वंशाच्या योगेंद्र पुराणिक यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूलसोबत त्यांचे नाव, छायाचित्र आणि संक्षिप्त प्रोफाइल पाठ्यपुस्तकात दिसेल. Read More

  5. Javed Akhtar : जावेद अख्तर यांना यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदान

    Javed Akhtar : हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार समजले जाणारे जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. Read More

  6. South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!

    controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More

  7. WPL auction 2024 : वेद कृष्णमूर्तीसह 5 भारतीय क्रिकेटपटूंवर WPL मध्ये लिलावात बोलीच नाही; कोण झाली सर्वाधिक 'मालामाल'? 

    WPL auction 2024 : WPL 2024 साठी आयोजित करण्यात आलेल्या लिलावात, अनेक खेळाडूंवर अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागल्या होत्या, तर अनेक खेळाडूंच्या बोली खूपच कमी होत्या. Read More

  8. Alyssa Healy Australia Women Team New Captain : ऑस्ट्रेलिया महिला संघात खांदेपालट; मिशेल स्टार्कच्या बायकोला मोठी जबाबदारी, भारतात धमाका करण्यास सज्ज

    Alyssa Healy Australia Women Team New Captain : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ डिसेंबर-जानेवारीमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळवली जाईल. Read More

  9. Skin Care Tips : फेस वॉश आणि फेस क्लिंजरला एकच मानण्याची चूक करताय? सावध व्हा, त्वचेचं होऊ शकतं नुकसान

    Skin Care Tips : काही लोक फेसवॉश आणि क्लिंजरला सेम समजण्याची चूक करतात. यामुळे चुकीच्या पद्धतीने त्वचेची काळजी घेतली जाते. Read More

  10. भाजपशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार? बाकीच्या राज्यांमध्ये काय होणार? 

    भाजपशासित राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण या राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला आता 12 हजार रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP MajhaRatnagiri : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा 'तो' तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध? Special ReportSpecial Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Embed widget