एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 8 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. World Cup 2023: ऑस्ट्रेलियाची जर्सी नेहमी पिवळ्या रंगाचीच का असते? 'हे' आहे त्यामागील कारण

    World Cup 2023: ऑस्ट्रेलिया संघाच्या जर्सीचा रंग पिवळा आणि हिरवाच का असतो याचा विचार कधी तुमच्या मनात आला का? नसेल तर यामागील कारण जाणून घेऊया. Read More

  2. काजू-बदाम नाही... 'हे' आहे जगातील सर्वात महाग ड्रायफ्रुट! फक्त एक-दोन तुकडेही ठरतात फायदेशीर

    Cashew-Almond: जवळपास सर्वच लोकांना काजू आणि बदाम खायला आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का, की हे जगातील सर्वात महाग ड्रायफ्रुट नाही. तर आज जगातील सर्वात महागड्या सुक्या मेव्याबद्दल जाणून घेऊया. Read More

  3. कलम 370 हटवल्यानंतर पहिली निवडणूक; लडाखमध्ये कोणाची बाजी, कोणाला धक्का? पाहा निकाल

    Ladakh Kargil Election : लडाख स्वायत्त परिषदेच्या 26 पैकी 22 जागांवरील मतमोजणी पूर्ण झाली असून निकाल जाहीर झाला आहे. Read More

  4. Israel-Palestine conflict live: 'मोसाद'सारखी जगाला हादरवणारी गुप्तहेर संघटना, हायटेक यंत्रणा अन् अत्याधुनिक शस्त्रं, तरीही 'हमास'ची इस्त्रायलमध्ये घुसखोरी झाली कशी?

    Israel-Palestine conflict : देशावर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा मोसाद नेहमीच धावून आली. मात्र, देशात अंतर्गत यादवी सुरु असतानाच हमासने घुसून केलेला हल्ला हा मात्र त्यांच्या वर्मावर बोट ठेवणारा आहे.  Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Yuvraj Singh : संधी मिळूनही हाराकिरी करणाऱ्या श्रेयसला युवराज सिंगने कडक शब्दात सुनावले; म्हणाला संघाला गरज असताना..

    टीम इंडियाची दोन षटकांमध्ये तीन बाद पाच अशी अवस्था झाली होती. त्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला. मात्र चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला.  Read More

  8. IND vs AUS World Cup 2023 LIVE Score :इशान किशन 0, रोहित 0, श्रेयस अय्यर 0, ऑस्ट्रेलियाचा पहिल्या दोन ओव्हरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक'

    भारताच्या जडेजा आर. आश्विन आणि कुलदीप या त्रिकूटाने केलेल्या दमदार कामगिरीचा जोरावर ऑस्ट्रेलियाला अवघ्या 199 धावांत गुंडाळले. 200 मापक आव्हान घेऊन उतरलेल्या भारताची सुरवात अत्यंत निराशाजनक झाली. Read More

  9. Kitchen Tips : पदार्थ साठवताना 'ही' चूक करू नका; फ्रीजमध्येही अन्न खराब होईल

    Kitchen Tips : जर तुम्ही फ्रिजमध्ये अन्न उघडे ठेवले तर ते लवकर खराब होऊ शकते. म्हणून, अन्न नेहमी प्लास्टिकच्या आवरणाने चांगले झाकून ठेवा Read More

  10. Reliance : पेट्रोल पंप उघडा, भरघोस नफा कमवा; मुकेश अंबानी देतायेत मोठी संधी 

    रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) तुम्हाला नवीन व्यवसाय करण्याची संधी देत आहेत. तुम्हाला जर पेट्रोल पंप उघडायचा असेल, तर आता ते शक्य होणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget