ABP Majha Top 10, 6 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : चक्क मेट्रोमध्ये डायनासोर राईडचा आनंद घेताना दिसला! प्रवासी घामाघूम, नेटकरी आश्चर्यचकित
Dinosaur Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडीयावर वेगाने व्हायरल होतोय. ज्यामध्ये मेट्रोमध्ये चक्क डायनासोर प्रवास करत असल्याचं दिसून आलं. काय घडलं नेमकं? Read More
Gambia : गॅंबियातील 66 मुलांचा जीव घेणाऱ्या कफ सिरपची भारतात विक्री नाही, भारत सरकारकडून स्पष्टीकरण
Cough Syrup : हरयाणातील मेडेन फार्माकडून या कफ सिरपची निर्मिती केली जात असली तरी त्याची विक्री मात्र भारतात केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. Read More
Nobel Prize 2022: फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर
Nobel Prize for Literature: फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. Read More
Shivpratap Garudjhep: संपूर्ण महाराष्ट्रात दुमदुमला 'जय भवानी जय शिवराय’चा घोष! ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
Shivpratap Garudjhep: शिवगर्जना, ऐतिहासिक प्रवेशद्वार आणि मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीने 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाच्या प्रिमियरचा अवघा माहोल शिवमय झाला होता. Read More
Chanakya : महाराष्ट्राच्या राजकारणातील 'चाणक्य' अवतरणार रुपेरी पडद्यावर; मराठीच नव्हे तर हिंदीतही होणार प्रदर्शित!
Chanakya Marathi movie : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या आठ वर्षांत अतर्क्य उलथापालथ झाली असून, या राजकीय नाट्याचा थरार आता आगामी ‘चाणक्य’ (Chanakya) या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. Read More
Virat Kohli: किशोर कुमार यांच्या जुन्या बंगल्याचं झालं आलिशान रेस्टॉरंट; विराट कोहलीनं दाखवली जुहूमधील हॉटेलची झलक
One8 कम्यून या जुहू येथील (Juhu) नव्या रेस्टॉरंटची झलक नुकतीच विराटनं चाहत्यांना दाखवली. Read More
Savita Kanswal Dies: मोठी बातमी! एव्हरेस्टवीर सविता कंसवालचा द्रौपदी पर्वताच्या हिमस्खलनात मृत्यू
Savita Kanswal Dies in Uttrakhand Avalanche: उत्तराखंडमधील द्रौपदी पर्वताच्या हिमस्खलनात सवितासह नेहरू पर्वतारोहण संस्थेचे 29 प्रशिक्षणार्थी अडकले होते, ज्यात सविताचाही समावेश होता. Read More
Dasara 2022 : दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचा मोठा मान! आरोग्यासाठी असा आहे फायदा
Dasara 2022 : दसऱ्याला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. Read More
विम्याची रक्कम नाकारणं एलआयसीला महागात; दारु प्यायल्याने मृत्यू झाला म्हणून कव्हर देण्यास दिला होता नकार
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ने एका प्रकरणात अपघाती विमा संरक्षण नाकारले कारण त्यांच्या कंपनीचा पॉलिसीधारक व्यक्ती याचा बुडून मृत्यू झाला होता Read More
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 6 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Oct 2022 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 6 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
06 Oct 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -