1. ABP Majha Top 10, 5 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Ganeshotsav 2022 : आज गौरी-गणपती विसर्जन, गौराईसह लाडक्या बाप्पाला निरोप, जाणून घ्या मुहूर्त

    Gauri Ganpati Visarjan 2022 : आज गौरी-गणपती विसर्जन आहे. सहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गौराईसह लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे. Read More

  3. श्री जगद्गुरू मडीवाळेश्वर शिवयोगी मठाच्या स्वामीजींची गळफास घेऊन आत्महत्या

    2007 साली श्री बसवसिद्ध लिंगेश्वर स्वामींनी मठाधिश म्हणून सूत्रे स्वीकारली होती. मठाच्या पंचक्रोशीत त्यांना खूप मान होता. Read More

  4. Britain PM Election Result: लिझ ट्रस ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान, भारतीय वंशाचे ऋषी सुनक पराभूत

    Britain PM Election Result: ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची निवडणूक लिझ ट्रस यांनी जिंकली आहे. त्यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे. Read More

  5. Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, दिग्दर्शक विजू मानेंची पोस्ट चर्चेत!

    Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, असे म्हणत त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. Read More

  6. Amruta Khanvilkar : लावणी महाराष्ट्राची ओळख, या कलेला गालबोट लावू नका! अमृता खानविलकरचं चाहत्यांना आवाहन

    Amruta Khanvilkar : परळीत सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे. Read More

  7. BCCI Title Sponsership : मास्टरकार्ड बीसीसीआयचा नवा टायटल स्पॉन्सर

    Mastercard : मास्टरकार्ड BCCI तर्फे आयोजित केलेल्या इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी तसेच सर्व ज्युनियर क्रिकेट (19 आणि 23 र्षांखालील)  शीर्षक प्रायोजक असणार आहे. Read More

  8. Mushfiqur Rahim Retirement: बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर मुशफिकुर रहीमची टी20मधून निवृत्तीची घोषणा

    बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर विकेटकिपर फलंदाज मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim)T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. Read More

  9. Pitru Paksha 2022 : पितृपक्षात चुकूनही 'या' गोष्टी करू नका! पूर्वज होऊ शकतात नाराज

    पितृपक्ष पंधरवडा हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो  या दिवसात काही गोष्टी करु नयेत, असं म्हणलं जातं. Read More

  10. Reliance In FMCG: कॅम्पाकोलानंतर रिलायन्स खरेदी करणार 'हे' तीन FMCG ब्रॅण्ड !

    Reliance In FMCG: एफएमसीजी क्षेत्रात वर्चस्व गाजवण्यासाठी रिलायन्सकडून आतापासूनच जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कॅम्पा कोलाच्या खरेदीनंतर रिलायन्स आणखी तीन कंपन्या खरेदी करणार आहे. Read More