शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2022 | सोमवार
1. मुंबईत वर्चस्व केवळ भाजपचं असावं, उद्धव ठाकरेंना जागा दाखवा; अमित शाह यांनी दंड थोपटले, राज्यातील हिंदू विरोधी राजकारण संपवण्याचा इशारा https://cutt.ly/CCk2U9z आम्ही पहिल्यापासूनच जमीनीवर, भाजपला लवकरच त्यांची जागा दाखवून देऊ; शिवसेनेचं अमित शाहांना प्रत्युत्तर https://cutt.ly/CCk2Py5
2. राजकीय शक्ती आणि गणेशभक्ती! मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अमित शाह मुंबई दौऱ्यावर https://cutt.ly/BCk2SSY BMC ची ही शेवटची निवडणूक असल्याचे समजून लढा : देवेंद्र फडणवीस https://cutt.ly/XCk2FCC
3. शिवाजी पार्कवर आवाज कोणाचा? शिवसेना दसरा मेळाव्याचा वाद कोर्टात रंगण्याची शक्यता https://cutt.ly/NCk2JqO खरी शिवसेना एकानाथ शिंदेंचीच, शिवाजी पार्कचा दसरा मेळावा शिंदेंचाच झाला पाहिजे : रामदास आठवले https://cutt.ly/yCk2Lnj
4. महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान, 'या' शिक्षकांची उल्लेखनीय कामगिरी जाणून घ्या.. https://cutt.ly/UCk2Cbk देशातील 46 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव, महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश, पाहा संपूर्ण यादी https://cutt.ly/3Ck2BVl
5. शाळांना पायाभूत सुविधा देण्यासाठी निधींची कमतरता पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://cutt.ly/PCk21Q3 गावात सुविधाच नाहीत, तर मग अपडाऊन केलं तर बिघडलं कुठे? शिक्षकांच नेमकं म्हणणं काय? https://cutt.ly/SCk22Pz
6. विश्वजीत कदमांना भाजपची ऑफर? की कदमांचीच पावलं भाजपकडे? सांगलीच्या राजकारणात नेमकं काय घडतंय.. https://cutt.ly/ZCk234m
7. मुंबई अहमदाबाद हायवेवर 118 किलोमीटरच्या पट्ट्यात 29 धोकादायक ब्लॅक स्पॉट; वर्षभरात चारशेच्या आसपास बळी https://cutt.ly/SCk271X वाहन अपघातात जीवघेणा ठरणारा ब्लॅक स्पॉट म्हणजे काय? जाणून घ्या https://cutt.ly/PCk262c
8. शेतकऱ्यांना दिलासा! महिनाभराच्या विश्रांतीनंतर राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस https://cutt.ly/nCk9w9I आधी पाण्याअभावी पिकं वाळली, आता तुफान पावसानं उरलीसुरली पिकं वाहून गेली; लातूरमध्ये मुसळधार https://cutt.ly/ICk9rCp
9. लिझ ट्रस ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान, भारतीय वंशाचे ऋषी सुनक पराभूत https://cutt.ly/NCk9g9g
10. भारताच्या पराभवानंतर अर्शदीपवर नेटकऱ्यांचा संताप, पाकिस्तानी खेळाडूनं दिली 'ही' प्रतिक्रिया https://cutt.ly/MCk9j8N अर्शदीप सिंहला ट्रोल करताना पातळी घसरली! केंद्र सरकारकडून विकीपीडियाला समन्स https://cutt.ly/yCk9lO2
बाप्पा माझा स्पेशल
सोळा दिव्यांसह बंबाळ आरती, गौरी विसर्जनाच्या आदल्या दिवशी मयूरेश्वर गणेशाची काढली जाते दृष्ट, बीडमधील अनोखी परंपरा https://cutt.ly/qCk9cfN
ABP माझा स्पेशल
Teachers Day Special : 40 देशातील शाळा एका क्लिकवर आणणारे शिक्षक बालाजी जाधव; वीटभट्टी आणि मेंढपाळांच्या मुलांना देतात जागतिक स्तरावरचं शिक्षण https://cutt.ly/XCk9mdz
Teacher's Day : शिक्षकदिनी यूजीसीचं गिफ्ट; 5 वेगवेगळे अनुदान आणि फेलोशिपची घोषणा; सावित्रीबाईंच्या नावानंही एक फेलोशिप https://cutt.ly/qCk9WYf
Rajshri Deshpande: सेक्रेड गेम्समुळे चर्चेत आलेल्या राजश्री देशपांडेने ऊस कामगारांच्या मुलांसाठी उभी केली शाळा https://cutt.ly/2Ck9TDI
Pune Crime News: वडिलांच्या त्रासाला कंटाळून पळ काढलेल्या मुलींना शोधण्यात पोलिसांना यश
https://cutt.ly/KCk9OSo
TATA CNG Trucks वाहन चालवताना ड्रायव्हर झोपल्यास वाजेल अलार्म, टाटाने लॉन्च केले नवीन सीएनजी ट्रक
https://cutt.ly/NCk9SmT
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv