1. Ganeshotsav 2022 : आज गौरी-गणपती विसर्जन, गौराईसह लाडक्या बाप्पाला निरोप, जाणून घ्या मुहूर्त

    Gauri Ganpati Visarjan 2022 : आज गौरी-गणपती विसर्जन आहे. सहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गौराईसह लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 5 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. India China : चीनच्या घुसखोरीवर दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

    Supreme Court On India China Tension : चीनने भारताच्या हद्दीत केलेल्या घुसखोरी अमान्य करणाऱ्या केंद्र सरकारच्या दाव्याविरोधात दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने अमान्य केली आहे. Read More

  4. UK PM Race : आज ब्रिटनला मिळणार नवे पंतप्रधान, ऋषी सुनक की लिझ ट्रस? कोण मारणार बाजी?

    UK New PM : आज ब्रिटनला नवे पंतप्रधान मिळतील. ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि लिझ ट्रस (Liz Truss) यांच्यातील पंतप्रधानपदासाठी पार पडलेल्या मतदानाचा आज निकाल लागणार आहे. Read More

  5. Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, दिग्दर्शक विजू मानेंची पोस्ट चर्चेत!

    Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, असे म्हणत त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. Read More

  6. Amruta Khanvilkar : लावणी महाराष्ट्राची ओळख, या कलेला गालबोट लावू नका! अमृता खानविलकरचं चाहत्यांना आवाहन

    Amruta Khanvilkar : परळीत सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे. Read More

  7. Mushfiqur Rahim Retirement: बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर मुशफिकुर रहीमची टी20मधून निवृत्तीची घोषणा

    बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर विकेटकिपर फलंदाज मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim)T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. Read More

  8. CSK Captain 2023 IPL: धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; पुढील आयपीएलमध्ये चेन्नईची धुरा पुन्हा माहीकडे, CSKकडून शिक्कामोर्तब

    महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni)चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.चेन्नई सुपर किंग्ज (CSK)च्या कर्णधारपदी पुन्हा महेंद्रसिंह धोनी विराजमान होणार आहे.   Read More

  9. Pitru Paksha 2022 : पितृपक्षात चुकूनही 'या' गोष्टी करू नका! पूर्वज होऊ शकतात नाराज

    पितृपक्ष पंधरवडा हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो  या दिवसात काही गोष्टी करु नयेत, असं म्हणलं जातं. Read More

  10. Share Market Opening Bell : शेअर बाजाराची सावध सुरुवात, सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला

    Share Market Opening Bell : शेअर बाजाराची सुरुवात सावधपणे झाली. शेअर बाजार 200 अंकांनी वधारला. Read More