ABP Majha Top 10, 5 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 5 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Video Viral : मेट्रो ट्रेनने मुलाला थेट घरी सोडले, भविष्यातील घरे अशी असणार का? व्हिडीओ व्हायरल
Future Homes Video Viral : सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, जो भविष्यातील घरे कशी असतील हे सांगतो. ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. Read More
Where to Watch Exit Poll LIVE : गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये कुणाची सत्ता? थोड्याच वेळात एबीपी माझावर एक्झिट पोल
हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात तर गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळं आता या दोन्ही राज्यात सत्ता कुणाची येणार? यावर चर्चा सुरु झाली आहे. Read More
Iran Hijab Protest: अखेर इराण सरकार झुकलं! हिजाबसंदर्भातील जुन्या कायद्यामध्ये बदलाचे संकेत
Iran Hijab Law: इराणमध्ये आजही हिजाबविरोधात हिंसक निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी सरकार बळाचा वापर करत आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणच्या पोलिसांनी मोठ्या संख्येने आंदोलकांना अटक करून तुरुंगात टाकले आहे. Read More
Movies This Week : डिसेंबरचा दुसरा आठवडा प्रेक्षकांसाठी धमाकेदार; एक दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट होणार प्रदर्शित
Movies This Week : 2022 च्या शेवटच्या महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तमिळ, तेलुगू ते हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांसाठी हा आठवडा खास असणार आहे. Read More
Hansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी आज घेणार सात फेरे; संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Hansika Motwani Wedding : राजस्थानमधील प्रथेनुसार हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया हे जोडपे 7 फेरे घेणार आहेत. Read More
Pele Health: महान फुटबॉलर पेले यांना कोरोनाची बाधा, परिवाराकडून इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर
Footballer Pele Health: माजी दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील एक पोस् नुकतीच समोर आली आहे. Read More
Rudransh Patil Shooter : मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलचा इजिप्तमध्ये बोलबाला, प्रेसिडेंट कपमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी
Rudraksh Patil at 10m rifle shooting : मूळचा पालघरचा असणारा रुद्रांक्ष पाटील मागील काही काळापासून 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कमाल कामगिरी करत एकामागे एक यश मिळवत आहे. Read More
Traffic Fact : ट्रकच्या मागे 'Horn OK Please' का लिहितात? जाणून घ्या त्यामागील कारण
Traffic Fact : OK या शब्दाचा काही विशेष अर्थ नसला तरी या OK च्या मागे अनेक सिद्धांत आहेत. ज्यामध्ये OK चा अर्थ वेगवेगळ्या अर्थाने वापरण्यात आला आहे. Read More
Fuel Price: कच्च्या तेलाचे दर घसरले...निवडणुका संपल्या...पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होणार?
Fuel Price: कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असताना भारतीय इंधन कंपन्या पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करणार का, याकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे. Read More