Tree Plantation : नांदी फाउंडेशनचा चार कोटी वृक्षलागवडीचा अभिनव संकल्प, तब्बल 53 लाख वृक्षांची नव्याने करणार लागवड
नांदी फाउंडेशन (Nandi Foundation) या एका सेवाभावी संस्थेने यावर्षी तब्बल 53 लाख वृक्षांची नव्याने लागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. Read More
कोटी, अब्ज... याच्या पुढे कोणती संख्या येते? मिलियन, बिलियन आणि ट्रिलियनच्या पुढे काय?
Mathematical Numbers : कोटी, अब्ज या आकड्यांच्या पुढच्या संख्या कशा मोजतात, मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन म्हणजे काय त्यावर किती शून्य असतात, हे सविस्तर जाणून घ्या... Read More
Age For Consent Physical Relation: सहमतीने शरीरसंबंध ठेवण्याचे वय 16 वर्ष करा; हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाला विनंती, दिलं 'हे' कारण
Age For Consent Physical Relation: मध्य प्रदेश हायकोर्टाने संमतीने शरीरसंबंध ठेवण्यासाठीची वयोमर्यादा कमी करण्याची विनंती केली आहे. Read More
Pakistan : कंगाल पाकिस्तानवर आलीये गाढवं विकण्याची वेळ; चीन करणार खरेदी, पण त्यांचं करणार काय?
Pakistan Economic Crisis : चीनमध्ये गाढवांची प्रचंड मागणी आहे. आता पाकिस्तान आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी चीनला गाढवं आयात करणार आहे. Read More
Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'भूल भुलैया 2'च्या तुलनेत 'सत्यप्रेम की कथा' पडला मागे! पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई
Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा बकरी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. Read More
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त बिग बी अमिताभ बच्चन दर्शनासाठी मुंबईच्या विठ्ठल मंदिरात, भक्तिभावाने घेतलं विठोबाचं दर्शन
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या सायन स्टेशनजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली. Read More
Asian Kabaddi Championship: शानदार...जबरदस्त...भारताने आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले; अंतिम फेरीत इराणवर मात
Asian Kabaddi Championship Final: भारतीय संघाने इराणवर मात आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले. Read More
Asian Kabaddi Championship 2023 : भारताची फायनलमध्ये धडक, इराणवर 33-28 च्या फरकाने केली मात
Asian Kabaddi Championship 2023 : आशियाई कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. Read More
Health Tips : पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे? मग या पाच ज्यूसचे सेवन करा
तुम्हालाही पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून वाचवायचे असेल तर या 5 प्रकारच्या नैसर्गिक पेयांचा आहारात समावेश करा. Read More
PAN-Aadhaar Link deadline : पॅन-आधार लिंकिंगची मुदत आज संपणार, नुकसान टाळण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा
PAN-Aadhaar Link deadline : आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये विलंब शुल्क भरावा लागणार आहे. Read More
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 30 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jun 2023 09:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 30 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
30 Jun 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -