ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2023 | शुक्रवार
1. शिंदे आणि फडणवीसांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला, शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळणार https://tinyurl.com/4z52pr35
2. शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण; अशी राहिली सरकारची कामगिरी https://tinyurl.com/2u2t6ase शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण, अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर पार पडला शिंदे आणि फडणवीसांचा शपथविधी https://tinyurl.com/52mv3ehe
3. शिवसेना ठाकरे गटाचा उद्या मुंबई महापालिकेवर मोर्चा; उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार https://tinyurl.com/bdhh5683 कसा असणार मुंबई महापालिकेवर धडकणारा ठाकरे गटाचा मोर्चा? कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार? https://tinyurl.com/ajvncfb3 आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला महायुती प्रत्युत्तर देणार, 'चोर मचाए शोर'चा नारा देत ठाकरेंविरोधात शक्तिप्रदर्शन करणार https://tinyurl.com/msmsfpb2
4. ठाकरेंचा आणखी एक निकटवर्तीय शिंदे गटात; राहुल कनाल यांचा उद्या पक्षप्रवेश, तर वांद्र्यातील युवासेनेची पदे ठाकरे गटाकडून स्थगित https://tinyurl.com/bdffwu5d
5. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील 26 कोटीच्या भ्रष्टाचारात लिपिक अटकेत, अधिकाऱ्यांचे काय? व्याप्ती वाढण्याची चिन्हं https://tinyurl.com/yrhf2wzx
6. मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग, अश्लील चाळे आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप https://tinyurl.com/bdcynf7f
7. तामिळनाडूतील मंत्री सेंथिल बालाजी यांच्या हकालपट्टीच्या राज्यपालांच्या आगळिकीवर मुख्यमंत्री स्टॅलिन संतापले, मंत्री सेंथिल बालाजी यांच्या बडतर्फीचा निर्णय स्थगित; वाचा नेमकं प्रकरण काय? https://tinyurl.com/yc57nsh8
8. एलॉन मस्क यांच्यानंतर आता व्लादिमीर पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॅन, मेक इन इंडियाचे केले कौतुक https://tinyurl.com/652dn3pu
9. मायानगरीत मुसळधार, तर ठाणे पालघरमध्येही दमदार बॅटिंग, जाणून घ्या मुंबईच्या पावसाची स्थिती https://tinyurl.com/43476bhb मुसळधार पावसामुळे कांदिवलीत स्लॅब घरावर कोसळला, 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू https://tinyurl.com/2ehwm5nu राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा https://tinyurl.com/37shvjp4
10. भारताची इराणवर मात; आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले https://tinyurl.com/65kv4n34 भारतात होणाऱ्या आगामी क्रिकेट विश्वचषकासाठी आठ संघ निश्चित, 2 जागांसाठी 6 जणांमध्ये चुरस, विश्वविजेते वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर https://tinyurl.com/2p96w36e
ABP माझा ब्लॉग
BLOG: भाषा पैशाची : टर्म इन्श्युरन्स म्हणजे नेमके काय? शिवानी दाणी वखरे यांचा लेख https://tinyurl.com/2t86s99j
Nagpur Orange : दुर्लक्षित विदर्भातील संत्रा! एबीपी माझाचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांचा लेख https://tinyurl.com/2y2ay26c
ABP माझा स्पेशल
गुन्हेगारांनो फक्त हिंमत करुन दाखवा! गुन्हेगारी विरोधात पुणे पोलिसांचा प्लॅन तयार, पोलिसांनाही आता चुकीला माफी नाही.. https://tinyurl.com/4kzwdm32
संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; एपीआय राहुल राऊत निलंबित, वडिलांनी शिकवले, पण खाकी वर्दी अंगावर येताच उचापतीच सर्वाधिक! https://tinyurl.com/4r6ehe7n
बलात्काराच्या आरोपातून दोषमुक्त झालेल्या भंडाऱ्यातील तरुणाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, संतप्त ग्रामस्थांकडून चोप https://tinyurl.com/wp7jwvku
सिंधुदुर्गात सनसेट पॉईंटवरुन 700 फूट खोल दरीत कार कोसळली, दैव बलवत्तर म्हणून दाम्पत्याचा जीव वाचला https://tinyurl.com/ycx54s9w
गुंतवणुकीचे फुकट सल्ले देणाऱ्या 'इन्फ्लूएन्सरचा' लवकरच बाजार उठणार; बाजार नियामक सेबीचे स्पष्ट संकेत https://tinyurl.com/5782jawr
भारतीय नौदल सिंधुदुर्ग किल्ल्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा https://tinyurl.com/ycy8hmrh
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv