एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : तरूणांना लाजवेल असा हा डान्स; 82 वर्षीय वृद्धाची एनर्जी पाहून नेटकरी आश्चर्यचकित, पाहा व्हिडीओ

    Viral Dance Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती उत्साहात नाचताना दिसत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 30 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 2024 मध्ये राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा, कमलनाथ यांचा विश्वास

    Rahul Gandhi: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. Read More

  4. Zhengzhou Accident : 200 हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात, दाट धुक्यामुळे मोठी दुर्घटना

    China Zhengzhou Accident : चीनमध्ये झेंग्झॉ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. 200 हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळून हा विचित्र अपघात झाला आहे. Read More

  5. Animal First Look : रणबीर कपूरच्या 'Animal' सिनेमाची रिलीज डेट जाहीर; पोस्टर आऊट

    Ranbir Kapoor Animal First Look : रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षीत आगामी 'Animal' चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. Read More

  6. Tunisha Sharma Suicide Case : तुनिषाच्या आईचे शीजान खानवर गंभीर आरोप, पोलिसांनी उचलले मोठे पाऊल 

    Tunisha Sharma Suicide Case : 20 वर्षीय अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी तिचा मित्र शीजान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. Read More

  7. Pele Passes Away: दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना श्रद्धांजली; ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार, एमबाप्पे भावूक

    Legend Pele Passes Away: जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी जगाचा निरोप घेतला. Read More

  8. Rishabh Pant Accident : क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरु

    Rishabh Pant Accident : क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला भीषण (Rishabh Pant Car Accident) अपघात झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Read More

  9. Health Tips : छोट्या-छोट्या गोष्टींवर तुम्हालाही राग येतो का? जाणून घ्या यामागचं कारण आणि उपचार

    Reason For Hyper Anger : तुम्हालाही प्रत्येक मुद्द्यावर राग येतो का? तुम्हालाही छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. Read More

  10. केंद्राकडून नववर्षाचं गिफ्ट , NSC, KVC सह पोस्टातील ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनाचं व्याज वाढवलं, सुकन्या समृद्धी योजना आणि PPF मात्र जैसे थे

    Small Saving Schemes Interest Rate Hike: केंद्र सरकारनं देशभरातील नागरिकांना नव्या वर्षाचं गिफ्ट दिलं आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget