एक्स्प्लोर

Viral Video : तरूणांना लाजवेल असा हा डान्स; 82 वर्षीय वृद्धाची एनर्जी पाहून नेटकरी आश्चर्यचकित, पाहा व्हिडीओ

Viral Dance Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती उत्साहात नाचताना दिसत आहे.

Viral Dance Video : सोशल मीडियावर (Social Media) यूजर्सच्या मनात कोणता व्हिडीओ कधी स्थान निर्माण करेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे. अनेकदा सोशल मीडिया यूजर्स आपल्या रिकाम्या वेळेत काही मनोरंजक व्हिडीओ शोधताना दिसतात. यातील काही व्हिडीओ हृदयस्पर्शी असतात. एका सर्व्हेनुसार सोशल मीडियावर पाहिल्या जाणाऱ्या व्हिडीओमध्ये डान्सचे व्हिडीओ सर्वाधिक पाहिले जातात. 

नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक 82 वर्षीय वृद्ध व्यक्ती तरूणांना लाजवेल असा डान्स करताना दिसत आहे. या वृद्धाची डान्स एनर्जी आणि उत्साह पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या वयातही इतकी एनर्जी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.   

पाहा व्हिडीओ : 

View this post on Instagram
 
A post shared by praveenyadav (@fitfoodfactory_on_runway)

वृद्धाच्या डान्सने नेटकऱ्यांचं मन जिंकलं 

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. @fitfoodfactory_on_runway नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एका लग्न समारंभात 82 वर्षीय ही व्यक्ती डान्स फ्लोअरवर आपला आनंदाने आणि उत्साहाने नाचताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायर होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 4.4 मिनियनहून अधिक व्ह्यूज आणि 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक गंमतीशीर कमेंट्सही येत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Hiccups : 'लागली कुणाची उचकी...'; उचकी येण्याचं नक्की कारण काय? खरंच कुणाला आठवण आल्यावर उचकी येते?

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget