ABP Majha Top 10, 3 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Job Opportunity: नोकरी असावी तर अशी! 83 लाख पगार, एक आठवडा काम, एक आठवडा आराम
Vivek Ramaswamy: भारतीय-अमेरिकन अब्जाधीश विवेक रामास्वामी यांना आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी नॅनी, म्हणजेच मुलं सांभाळणारी आया हवी आहे. यासाठी 83 लाख पगार देण्यात येणार आहे. Read More
धक्कादायक VIDEO: सुपरमार्केटमध्ये चॉकलेटसाठी फ्रीजचा दरवाजा उघडला; चिमुकलीचा शॉक लागून दुर्दैवी अंत
Viral Video: तेलंगणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुकानातील फ्रिजमधून चॉकलेट घ्यायला गेलेल्या मुलीचा करंट लागून मृत्यू झाला आहे. Read More
PM Modi : तेलंगणामध्येपंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट, केसीआर यांना एनडीएमध्ये यायचे होते...
PM Modi On KCR : के. सी. चंद्रशेखर राव यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र, आम्ही तो प्रस्ताव फेटाळला असल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान मोदी यांनी केला. Read More
World : 'येथे' वडीलांच्या मृत्यूनंतर मुलालाही संपवतात, विचित्र प्रथा आजही पाळली जाते; अत्यंत हिंसक आहे 'ही' जमात
Jarwa Tribe : बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे जगातील सर्वात वेगळ्या जमातींचं घर आहेत. यातीलच एक म्हणजे 'जारवा' जमात आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"
Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More
Asian Games 2023 : दोन भारतीयांची फायनलमध्ये लढत, आणखी एक सुवर्ण आणि रौप्य निश्चित, मराठमोळा ओजस सुवर्णभेद करणार?
Asian Games 2023 : मंगळवारी भारताच्या तिरंदाजांनी शानदार कामगिरी करत दोन पदकं निश्चित केली आहेत. Read More
Asian Games Hockey: भारतीय हॉकी संघाचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश; बांगलादेशचा 12-0 ने धुव्वा
Asian Games 2023 Hockey : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने झंझावती कामगिरी करताना बांगलादेशचा 12-0 असा धुव्वा उडवला. Read More
Black Tea Benefits : दररोज ब्लॅक टी प्यायल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Black Tea Benefits : नियमितपणे ब्लॅक टी (Black Tea) प्यायल्याने मधुमेह 2 मध्ये बराच आराम मिळू शकतो. Read More
Sensex Closing Bell : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा..बाजारात घसरण कायम; गुंतवणूकदारांना 14 हजार कोटींचा फायदा
Stock Market Closing bell : विक्रीच्या दबावामुळे आज बाजारात घसरण दिसून आली. मात्र, गुंतवणूकदारांना काही अंशी फायदादेखील झाला. Read More