एक्स्प्लोर
Jalna Politics: 'जो समोर उभा तो विरोधी पक्ष', Arjun Khotkar यांचा मित्रपक्ष भाजपला थेट इशारा
आगामी जालना महानगरपालिका (Jalna Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते आणि आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. युतीसाठी भाजप उत्सुक नसल्याने खोतकरांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. अर्जुन खोतकर म्हणाले, 'जो आमच्या समोर उभा राहील तो आमचा विरोधी पक्ष'. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी युतीसाठी होकार दिला होता, पण तरीही गोष्टी पुढे का जात नाहीत, असा सवाल खोतकरांनी केला. भाजपने एकला चलो रे ची भूमिका घेतल्यास आम्हीही कमी नाही, प्रसंगी जालना महानगरपालिकेत 'शंभर टक्के टांगा पलटी करू, घोडे फरार करू' असा थेट इशारा खोतकर यांनी दिला आहे. या संघर्षामुळे महायुतीमधील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















