एक्स्प्लोर
Shiv Sena NCP Dispute: पक्षचिन्ह वादावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख, अंतिम सुनावणी थेट 2026 मध्ये.
शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) सुनावणीची पुढील तारीख जाहीर केली आहे, ज्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटांना धक्का बसला आहे. आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी थेट २१ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की, 'शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या याचिकांवरती एकत्रित अंतिम सुनावणी घेतली जाईल'. कोर्टाने दोन्ही बाजूंच्या युक्तिवादासाठी वेळही निश्चित केला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना बाजू मांडण्यासाठी एकूण तीन तास दिले जातील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रतिवादासाठी दोन तासांचा वेळ मिळेल. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतरच या वादावर फैसला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement





















