ABP Majha Top 10, 29 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Qatar: वन नाईट स्टँड केल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास; कतारमध्ये रोमान्सबाबत आहेत कडक नियम
Qatar Strict Law: कतार आपल्या वादग्रस्त कायद्यांमुळे जगभर चर्चेत आहे. फिफा विश्वचषकादरम्यान कतारने अनेक अजब नियम काढले. Read More
ABP Majha Top 10, 29 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Kerala Bomb Blast : 20 मिनिटात तीन बॉम्बस्फोट, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं धक्कादायक वास्तव; नेमकं काय घडलं?
Kerala Blast latest Update : केरळ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहे. Read More
काखेतील केसांपासून तरुणीची करोडोंची कमाई! इनकमचा आगळावेगळा फंडा
Woman Selling Armpit Hair : एक ब्रिटीश तरुणी काखेतील केसांपासून दरवर्षी सुमारे 10 लाख डॉलर कमाई करते, हे कसं ते वाचा. Read More
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?
Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More
Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?
Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More
India vs England : तब्बल 12 डाॅट बाॅल अन् बेन स्टोक्सची दांडी गुल! शमी अन् बुमराहचा इंग्लंडविरोधात काऊंटर अटॅक
India vs England : जसप्रित बुमराहने दोन चेंडूत दोन विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने दोन दांड्या गुल करत टीम इंडियाची मॅचमध्ये वापसी केली आहे. Read More
India vs England : टीम इंडियाने 183 धावांचा बचाव करून पहिला वर्ल्डकप जिंकला होता! आज इंग्रजांविरुद्ध 1999 ची पुनरावृत्ती करणार?
इंग्लंडविरुद्ध, भारताने 1999 मध्ये त्यांच्या सामन्यात 232 धावा केल्या आणि 62 धावांनी सामना जिंकला. 1983 च्या विश्वचषक फायनलमध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 183 धावांचा बचाव करून वर्ल्डकप जिंकला होता. Read More
Skin Care Tips : सणासुदीच्या दिवसांत तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो वाढवायचाय? 'या' सोप्या पद्धतींनी घरच्या घरी त्वचेची काळजी घ्या
Skin Care Tips : जर तुम्हाला सणासुदीत तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल, तर त्यासाठी आरोग्यदायी आहारावर आणि त्वचेची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. Read More
MS Dhoni : धोनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा ब्रँड अॅम्बॅसेडर, 'कॅप्टन कूल'वर मोठी जबाबदारी
Dhoni SBI Brand Ambassador : स्टेट बँक ऑफ इंडियाने क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीला आपला ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत ते अनेक जबाबदाऱ्या पार पाडतील. Read More