एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 29 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दिवाळीत विक्रमी वाहतूक, आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडले

    Samruddhi Highway : दिवाळीदरम्यान प्रवाशांनी समृद्धी महामार्गाला पहली पसंती दिली आहे. विशेष बाब म्हणजे या काळात या मार्गावरुन विक्रमी वाहतूक झाली. इतकंच नाही तर अपघातांची संख्याही कमी झाली. Read More

  2. North Goa Vs South Goa : नॉर्थ गोवा की साऊथ गोवा? फिरण्यासाठी कोणतं ठिकाण ठरेल सर्वोत्तम? A टू Z माहिती

    North Goa Or South Goa : गोवा म्हणजे अनेकांचं आवडतं पर्यटनस्थळ, तर अनेकांच्या फक्त प्लॅनमध्येच राहिलेलं पर्यटनस्थळ. आता गोवा म्हटलं की नेमकं जावं कुठे? राहावं कुठे? असा प्रश्न पहिला मनात येतो. याबद्दलच आज सविस्तर जाणून घेऊया. Read More

  3. Space News : ISRO ची नव्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज! अंतराळात तिरंगा फडकणार! 2024 मध्ये भारतीय अंतराळवीर स्पेस स्टेशनवर पाठवण्याची तयारी

    Indian Astronaut on ISS : आता लवकरच भारतीय अंतराळवीर अंतराळात तिरंगा फडकावणार आहे. 2024 मध्ये भारतीय अंतराळवीर स्पेस स्टेशनवर (ISS) पाठवण्याची तयारी सुरु आहे. नासा-इस्रो या मोहिमेसाठी एकत्र काम करणार Read More

  4. Baba Vanga Prediction : 2023 संपण्यापूर्वी पृथ्वीवर मोठं संकट, बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार?

    Baba Vanga Predictions 2023 : बल्गेरियातील भविष्यकार बाबा वेंगा यांनी अनेक आश्चर्यकारक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्याला बाल्कनचा नॉस्ट्रेडॅमस म्हटलं जातं. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. Read More

  5. South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!

    controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More

  6. TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव

    TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More

  7. Virat Kohli : कोहलीच्या 'कडक' निरोपाने आणि रोहितच्या 'शांती'मुळे बीसीसीआयच्या पोटात गोळा; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघ जाहीर करताना दमछाक होणार?

    उद्या (30 नोव्हेंबर) टीम इंडियाची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी घोषणा होणार आहे. यामध्ये कोहली आणि रोहितचा समावेश असणार की नाही? याकडे आता लक्ष आहे. Read More

  8. Virat Kohli : अखेर तो क्षण आलाच! किंग विराट कोहलीनं आफ्रिका दौऱ्यापूर्वीच घेतला मोठा निर्णय! कॅप्टन रोहितचा अजूनही अंदाज लागेना

    Virat Kohli : भारतीय संघाचे पुढील मिशन दक्षिण आफ्रिका दौरा असेल, जिथे टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळेल. या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. Read More

  9. Fitness Tips : वयाच्या पन्नाशीनंतरही तंदुरुस्त राहायचं असेल तर 'हे' 9 सोपे उपाय फॉलो करा; निरोगी आयुष्याचा मंत्रा

    Fitness Tips : वय वाढणं हे आपल्या हातात जरी नसलं तरी मात्र, तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही वयाच्या पन्नाशीनंतरही तरूण दिसाल. Read More

  10. Hinduja Group : आयकर विभागाच्या रडारवर हिंदुजा ग्रुप; कर चोरीचा संशय, अनेक शहरात सर्वेसाठी झडती

    Income Tax Action on Hinduja Group : कर चोरीच्या संशयित प्रकरणात आयकर विभागाने आज हिंदुजा समुहाच्या विविध ठिकाणी झडती घेतली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Survival Thriller Web Series: आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या  OTT वर करतेय ट्रेंड
आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या OTT वर करतेय ट्रेंड
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सरपंचांच्या पत्नीचा CIDला महत्त्वाचा जबाब
Embed widget