North Goa Vs South Goa : नॉर्थ गोवा की साऊथ गोवा? फिरण्यासाठी कोणतं ठिकाण ठरेल सर्वोत्तम? A टू Z माहिती

North Goa Or South Goa : गोवा म्हणजे अनेकांचं आवडतं पर्यटनस्थळ, तर अनेकांच्या फक्त प्लॅनमध्येच राहिलेलं पर्यटनस्थळ. आता गोवा म्हटलं की नेमकं जावं कुठे? राहावं कुठे? असा प्रश्न पहिला मनात येतो. याबद्दलच आज सविस्तर जाणून घेऊया.

North Goa Vs South Goa : गोवा... नाव ऐकताच डोळ्यासमोर येतात ते निळेशार लांबच लांब पसरलेले समुद्रकिनारे (Goa Beaches), मस्त रंगेबिरंगी आणि वेस्टर्न कपडे परिधान केलेले देश-विदेशी पर्यटक आणि खाद्यपदार्थांसह स्वस्त

Related Articles