एक्स्प्लोर

Pat Cummins : वर्ल्डकप हिरावला, WTC जिंकली अन् अॅशेस सुद्धा राखल्या; सरत्या वर्षात पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचीच 'दादागिरी'!

Pat Cummins : पॅट कमिन्सला 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून खूप यश मिळाले. कमिन्सने त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला यावर्षी दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या.

Pat Cummins In 2023 : पॅट कमिन्सला 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून खूप यश मिळाले. कमिन्सने त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला यावर्षी दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या. अनेक आघाड्यांवर चमत्कार करून आपली जादू पसरवली. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत पॅट कमिन्स 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला. 

जाणून घेऊया कमिन्सने या वर्षी कर्णधार म्हणून कोणती मोठी कामगिरी केली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव

जूनमध्ये खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव केला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.

अॅशेस कायम ठेवल्या

2023 मध्ये खेळली गेलेली अॅशेस मालिका अनिर्णित राहिली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने अॅशेस राखल्या. मागील अॅशेस ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. अशाप्रकारे पॅट कमिन्सने अॅशेस कर्णधार म्हणून कायम ठेवली. 2023 मध्ये खेळलेली अॅशेस 2-2 अशी बरोबरीत होती. या मालिकेतील पहिले 2 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. यानंतर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आणि चौथा सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर पाचव्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवली.

ऑस्ट्रेलियाने 2023 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला

भारतीय भूमीवर 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव केला.

IPL 2024 साठी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बोली

आयपीएल 2024 साठी झालेल्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन कर्णधाराला 20.25 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले. कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले.

बॉक्सिंग डे कसोटीत 'प्लेअर ऑफ द मॅच'

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत 10 बळी घेतले. कमिन्सने दोन्ही डावात 5-5 विकेट घेतल्या, ज्यासाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब देण्यात आला.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Traffic : अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक

व्हिडीओ

Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Traffic : अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
Embed widget