1. ABP Majha Top 10, 29 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Lottery News : भीक मागणाऱ्या महिलेचं नशीब उजळलं, जिंकली 10 कोटींची बंपर लॉटरी

    Lottery Winner : एका भीक मागणाऱ्या महिलेनं तब्बल 10 कोटींची लॉटरी जिंकली आहे. Read More

  3. Hijab Ban : हिजाब बंदी प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, नोटीस जारी करताना म्हटले..

    Karnataka Hijab Ban : कर्नाटक हिजाब बंदी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार होती. Read More

  4. नासाच्या Artemis-1 ची लॉन्चिंग लांबणीवर, इंजिन 3 मध्ये बिघाड

    Nasa Artemis-1 Rocket Launch: नासाचे (Nasa) सर्वात शक्तिशाली रॉकेट आज अंतराळात लॉन्च केले जाणार होते. मात्र आता काही काळासाठी याची लॉन्चिंग पुढे ढकलण्यात अली आहे. Read More

  5. Virat Kohli : 'विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करायचंय'; अभिनेता विजय देवरकोंडानं व्यक्त केली इच्छा

    विजयनं विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली.  Read More

  6. Sonali Phogat : सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे? गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले...

    सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्याप्रकरणाची संपूर्ण माहिती असणारे कागदपत्र अंजुना पोलिस स्टेशनचे पीआय प्रशल देसाई यांनी तयार केले आहे. Read More

  7. National Sports Day 2022 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात 'राष्ट्रीय क्रीडा दिन'; जाणून घ्या योगदान

    National Sports Day 2022 : 1928, 1932 आणि 1936 मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे भारतीय हॉकीपटू म्हणजे मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. Read More

  8. Panhala Hill Half Marathon : 21 किमीची मॅरेथॉन ऋषिकेश पाटीलने जिंकली 

    Panhala Hill Half Marathon : पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये 21 किमीत 18 ते 30 वयोगटतून ऋषिकेश पाटीलने बाजी मारली. पन्हाळा हा ऐतिहासिक गड जपा व त्याचे पावित्र्य राखा असा संदेश मॅरेथॉनमधून दिला गेला. Read More

  9. Bhadrapada 2022 : भाद्रपद महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

    Bhadrapada 2022 : विविध सणवारांचा श्रावण महिना संपून आजपासून भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे. Read More

  10. Share Market : शेअर बाजारासाठी आज 'ब्लॅक मंडे; Sensex 861 अंकांनी घसरला, IT क्षेत्राला मोठा फटका

    Stock Market Updates : ऑईल अॅन्ड गॅस आणि एफएमसीजी ही क्षेत्रं वगळता इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाली.  Read More