ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2022 | सोमवार


1. मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, दिवाळीपासून जिओ 5G इंटरनेट सुरू होणार https://cutt.ly/aX4j6so  5G इंटरनेट, हरीत ऊर्जा ते रिटेल व्यवसाय...मुकेश अंबानी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे https://cutt.ly/SX4kw9m 


2. मुंबईकरासाठी दूध महागलं; सुट्या दुधाच्या किंमतीत पाच रुपयांची वाढ, दूध उत्पादक महासंघाचा निर्णय https://cutt.ly/AX4ktKB  गौरी-गणपतीच्या फराळाला आता महागाईची फोडणी, ऐन सणासुदीच्या दिवसात पोह्यांसह इतर वस्तूंचे भाव वाढले https://cutt.ly/lX4ku14 


3. वादग्रस्त ठरलेल्या मेट्रो तीनची उद्या ट्रायल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आरेच्या सारीपूतनगर ट्रॅकवर होणार चाचणी https://cutt.ly/OX4kpx5 


4. विश्व हिंदू परिषदेचे उद्धव कदम यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे आम्ही हिंदुत्त्व सोडल्याच्या भाजपच्या आवईला छेद, उद्धव ठाकरे यांचं भाजपच्या आरोपांना उत्तर https://cutt.ly/hX4kgCA उद्धव ठाकरेंची शिवसेना गटप्रमुखांना साद, लवकरच गटप्रमुखांचा जाहीर मेळावा घेणार https://cutt.ly/pX4ksLj  


5. भाजपने लोकांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, 'अच्छे दिन' आले नाहीत; आकडेवारीचा संदर्भ देत शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल https://cutt.ly/UX4kjVf 


6. राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://cutt.ly/VX4klMO 


7. तब्बल 151 अशैक्षणिक कामे करावी लागणाऱ्या शिक्षकांकडून गुणवत्तेची अपेक्षा कशी करता; एका शिक्षकाचं आमदार प्रशांत बंब यांना खरमरीत पत्र https://cutt.ly/hX4kvQD 


8. सत्ता मिळताच खांद्यावरून नाचत आलेल्यांनी सभासदांना दिलेली आश्वासने पूर्ण का केली नाहीत? शौमिका महाडिकांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल! https://cutt.ly/JX4kAWQ जाहीरपणे सांगूनही धनंजय महाडिकांची गोकुळच्या सर्वसाधारण सभेला दांडी! सभेचा इतिहास पाहता थेट राजकीय संघर्ष टाळला?  https://cutt.ly/jX4kDcD 


9. गणेशोत्सवानिमित्त पाच दिवस पुण्यात दारु विक्रीला बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश https://cutt.ly/RX4kGMr 


10. 'हम भी है जोश मै, बाते कर होश मै!' हायव्होल्टेज सामन्यात भारताचा 5 विकेट्सनं विजय https://cutt.ly/KX4kLh3 भारत-पाकिस्तान सामन्यातील अनेक टर्निंग पॉईंट, कुधी-कुठं सामन्यानं बदललं रूप? https://cutt.ly/rX4kXYl 



ABP माझा स्पेशल


Pune Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पा मोरया! 3,600 गणेश मंडळ, 7,500 पोलीस तैनात...; यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज
https://cutt.ly/EX4kBQy 


Reliance Jio 5G Mobile: रिलायन्स जिओचा स्वस्तातील 5G मोबाईल 'असा' असणार?
https://cutt.ly/sX4kN9B 


Nashik News : बसमध्ये महिला दारू पिऊन चढली, कंडक्टरसह पोलिसांना भिडली, इगतपुरीतील प्रकार https://cutt.ly/SX4k15H 


Health Tips : सावधान! कोरोना अजून नष्ट झालेला नाही, सणासुदीच्या दिवसांत सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे!
https://cutt.ly/cX4k2WL 


National Sports Day 2022 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात 'राष्ट्रीय क्रीडा दिन'; जाणून घ्या योगदान
https://cutt.ly/pX4k3xN 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha