Panhala Hill Half Marathon : पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये 21 किमीत 18 ते 30 वयोगटतून ऋषिकेश पाटीलने बाजी मारत विजेतेपद पटकावले. पन्हाळा हा ऐतिहासिक गड जपा व त्याचे पावित्र्य राखा असा संदेश मॅरेथॉनमधून दिला गेला. या मॅरेथॉनमध्ये 25 शासकीय अधिकारीही सहभागी झाले. स्पर्धेचे उद्घाटन मधुरिमाराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, शाहूवाडीचे डीवायएसपी रवींद्र साळोखे, पन्हाळा पीआय अरविंद माने, डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे व्हाईस चान्सलर राकेश मुदगल, पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष रवींद्र धडेल यांच्या हस्ते झाले.  


पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन 21, 11 व 5 किमी अंतराची होती. यातील 21 किमी स्पर्धा तबक उद्यान पन्हाळा येथून सूरु झाली. ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा, वाघबीळ,पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, लता मंगेशकरबंगला, पावनगड, पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, पुसाटी बुरुज,जाधव बंगला, सज्जाकोटी परत तबक उद्यान अशी झाली.


11 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन ही तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळ, नरवीर शिवा काशीद पुतळा, पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,लता मंगेशकर बंगला, पावनगड,बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पुसाटी बुरुज,जाधव बंगला,सज्जाकोटी परत तबक उद्यान अशी झाली. 


5 किलोमीटर स्पर्धा ही तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा नरवीर शिवा काशीद पुतळा,पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, पुसाटी बुरुज,जाधव बंगला,सज्जाकोटी परत तबक उद्यान अशी झाली.


स्पर्धेचा निकाल असा आहे


5 किमी 12 ते 12 वयोगटात (पुरुष)


1) गुरुप्रसाद विनोद मोरे 2) पियुष व्ही.सूर्यवंशी 3) अमोल व्ही. पाटील


महिला


1) देविका प्रवीण देसाई २) भक्ती अमित वसाटकर 3)तनिष्का तानाजी बाबर यांनी पारितोषिक पटकावले.


6 ते 30 वयोगट (पुरुष)


1) गणेश भाऊसो पाटील, 2) अर्केश गजानन सुतार 3) यासीन मेहबूब देसाई 


महिला 


1) अक्षया पवार 2) मिताली अण्णासाहेब स्वामी 3)जुई संजय क्षीरसागर 


३१ ते ४५ वयोगट (पुरुष)


1) बबन डी. लांबोरे 2) शिवकुमार छानबसप्पा 3) प्रदीप के. जठार 


महिला


1)चित्रा रमेश सापळे 2) शुभांगी के.कुसाळे 3) स्नेहलता कृष्णात पवार


46 वर्षांवरील पुरुष 


1) नितीन बंडोपंत जाधव 2) जयंत भोपळे 3) अर्जुन यशवंत वदराळे


महिला 


1) मनीषा पाटील.


11 किमी 16 ते 30 वयोगट (पुरुष)


 1) पंकज रावळू 2) राजवर्धन सचिन घाडगे 3) गौरव दादासाहेब धायगुडे 


महिला


1) राधा कौसाधीकर 2) साक्षी कुसाळे 3) सारा शिवराज जाधव


31 ते 40 वयोगट पुरुष


1) निलभ गोयंका 2)अश्किन आजरेकर 3) किरण अनंत पावेकर


महिला


 1) डॉ. प्रविणा सुधीर गिरी 2) शुभांगी पाटील 3) अनुराधा अमित बोकील


41 ते 50 वयोगट पुरुष


1) संभाजी काळे 2)अमोल चीवेलकर 3)रेहमान शेख


महिला


1) अंजली अजय कुलकर्णी 2) प्रांजली अमर धामणे 3) माधुरी गुजर 


51 वयोगट पुरुष


1) दिलीप जाधव 2) राजकुमार अण्णासाहेब चाचावाले 3)राजन नायकु कुंभार


महिला


1) डॉक्टर सरोज शिंदे 2) गीता शेटे 3 ) डॉ. सुमित कुलकर्णी


21 किमी 18 ते 30 वयोगट पुरुष


1) ऋषिकेश पाटील 2) ओमकार कैलास जोकर 3) निलेश शेळके


31 ते 40 वयोगट पुरुष


1) राहुल साहेबराव शिरसाट 2) सुरेश ज्ञानदेव चेचर 3) अजित निकम


31 ते 40 वयोगट महिला


1) डॉ. मनल अनथिकट 2)दिपाली अंकुश किरदात3)अर्चना हिंदुराव पाटील


41 ते 50 वयोगट पुरुष


1) जयंत अरविंद शिंदे 2) सचिन प्रकाश डाकरे 3) सुधाकर सुरेश सोनवणे


महिला


1) डॉक्टर पल्लवी मोग 2)डॉक्टर शिल्पा दाते 3) दीपा प्रशांत तेंडुलकर 


52 वर्षांवरील पुरुष


1) अरविंद सावंत 2) अतुल कमलाकर 3) अजित एस. कंबोज


महिला 


1) विद्या बेंदळे 


इतर महत्वाच्या बातम्या