एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 27 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Important Days in March 2023 : 'जागतिक महिला दिन' आणि 'होळी'सह मार्च महिन्यातील हे आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

    Important Days in March 2023 : अवघ्या दोन दिवसांवर मार्च महिना येऊन ठेपला आहे. मार्च महिना म्हटला की होळी, धूलिवंदन हे सण डोळ्यांसमोर येतात. Read More

  2. Viral Video : 'सी फॉर कॅट नाही, मांजर', अभ्यासावरून दोन भावंडांमध्ये भांडण, पाहा व्हिडीओ

    Viral Video : नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये (Viral Video) दोन भावंडांमधील गोड भांडण पाहायला मिळत आहे. जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. Read More

  3. Manish Sisodia CBI Remand : मोठी बातमी! मनीष सिसोदिया यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी

    Manish Sisodia CBI Remand : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अखेर पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. Read More

  4. Ukraine-Russia: चीनच्या 'शांती योजने'चं स्वागत, पण शांततेसाठी या क्षणी कोणतीही अट लागू होऊ शकत नाही, युक्रेनचे चीनला उत्तर 

    Ukraine-Russia Conflict: रशिया आणि युक्रेनचे युद्ध थांबावं, त्यातून काहीतरी राजकीय तोडगा निघावा यासाठी चीनने पुढाकार घेतला असून एक योजनाही मांडली आहे.  Read More

  5. Kalaawati : संजय जाधवची मोठी घोषणा; 'कलावती' सिनेमात अमृता खानविलकरसोबत झळकणार 'हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने

    Kalaawati : संजय जाधवचा 'कलावती' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Oscar 2023 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राम चरण थिरकणार 'RRR' सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्यावर; लवकरच पार पडणार 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा

    RRR : एसएस. राजामौलीचा 'आरआरआर' हा सिनेमा सध्या वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारतो आहे. Read More

  7. VIDEO : अन् फुटबॉलच्या मैदानात पडला खेळण्यांचा पाऊस... तुर्की भूकंपग्रस्त चिमुरड्यांसाठी प्रेक्षकांनी केलं अनोखं दान

    Viral Video : तुर्किमध्ये 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामुळे लाखो जणांना आपला प्राण गमवावा लागला असून जगभरातील अनेकजण त्यांना मदतीचा हात देत आहेत. Read More

  8. Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More

  9. Eye Care Tips : कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपत असाल तर वेळीच सावध व्हा; निष्काळजीपणा केल्यास दृष्टी नष्ट होण्याची शक्यता

    Eye Care Tips : कॉन्टॅक्ट लेन्स कधीही 6 ते 8 तासांपेक्षा जास्त काळ वापरू नयेत. यामुळे ऍलर्जी किंवा संसर्ग होण्याची शक्यता देखील वाढू शकते. Read More

  10. LIC Investment In Adani : हिंडेनबर्ग रिपोर्ट: फक्त अदानी समूहावर नव्हे तर LIC वरही परिणाम! वाचा नेमकं काय झालं?

    LIC Investment In Adani :  हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे अदानी समूहातील कंपन्यांचे गुंतवणूकदार होरपळत असताना एलआयसीच्या गुंतवणूकदारांना त्याची झळ बसू लागली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळलीRadhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Dhananjay Munde : वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
Team India Playing XI : प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Sanjay Raut: ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार फुटणार; उदय सामंतांच्या दाव्यावर संजय राऊत भडकले
ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार फुटणार; उदय सामंतांच्या दाव्यावर संजय राऊत भडकले
Embed widget