ABP Majha Top 10, 27 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Fatafati : अभिनेत्री रिताभरी चक्रवर्तीचं अनोखं पाऊल; बॉडी पॉझिटिव्हीटी दाखवण्यासाठी केलं खास शूट!
Fatafati : अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती हिने सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर्ससोबत एक खास शूट केलं आहे, ज्यात ती सर्व प्रकारचे शरीर हे सुंदर असून त्यात लज्जास्पद काही नाही, असा संदेश देताना दिसते. Read More
ABP Majha Top 10, 27 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Anand Mohan Singh Released: IAS अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या माजी खासदाराची सुटका, बिहारच्या राजकारणात एकच खळबळ
Bihar Jail Rule Changed : बिहार सरकारने कैद्यांच्या सुटकेचे नियम बदलले आणि 27 कैद्यांच्या सुटकेची घोषणा केली. यात IAS अधिकाऱ्याची हत्या करणारा माजी खासदार आनंद मोहन सिंह याची सुटका झाली आहे. Read More
Sudan Crisis : सुदानमध्ये गृहयुध्द! सांगली जिल्ह्यातील 100 च्या आसपास नागरिक सुदानमध्ये अडकले; कुटुंबीय चिंतेत
Sudan Crisis : सुदानमध्ये गेल्या 12 दिवसांपासून अंतर्गत युद्ध सुरू आहे, यात आतापर्यंत सुमारे 512 जणांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील जवळपास 100 हून अधिक नागरिक सुदानमध्ये अडकले आहेत. Read More
Parinirvana : "धगधगत्या अग्नितून नव्या युगाचा प्रारंभ..."; प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर
Parinirvana : 'परिनिर्वाण' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची पुननिर्मिती; शरद पवारांच्या हस्ते गाणं लॉन्च
Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या निमित्ताने पुनर्निर्मित करण्यात आल आहे. Read More
Wrestlers Protest : न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु
Wrestlers Protest : बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू (Wrestlers) आक्रमक झाले आहेत. Read More
MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन
MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More
Adenovirus Infection : आता वाढतोय एडिनोव्हायरसचा धोका! यकृतासोबत शरीराच्या 'या' भागांनाही पोहोचवतो नुकसान...
Adenovirus Infection : लहान मुलांमध्ये एडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसांत याचा फैलाव जलद गतीने होऊ शकतो. हा व्हायरस यकृत आणि किडनी खराब करते. Read More
Inflation: आंघोळ करणे, कपडे धुणं आता महागणार? साबण-शॅम्पूचे दर 'या' कारणाने वाढणार
Detergent Prices: तुमचं आंघोळ करणे, कपडे धुणे महागण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी सरकारकडून कर वाढ कारणीभूत ठरू शकते. Read More