एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 26 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Boxing Day 2023: ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी 'बॉक्सिंग डे' का केला जातो साजरा? जाणून घ्या काय आहे इतिहास

    Boxing Day 2023: आज जगभरातील बहुतांश देशांमध्ये बॉक्सिंग डे साजरा केला जात आहे. हा दिवस पाश्चिमात्य देशांमध्ये विशेषतः यूकेमध्ये साजरा केला जातो. दरवर्षी ख्रिसमस म्हणजेच 25 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी 26 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो. Read More

  2. ABP Majha Top 10, 26 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. पाकिस्तानी बोटीतून दारु-गोळा, हत्यारांसह 300 कोटींचं ड्रग्जही जप्त, गुजरातमध्ये कोस्ट गार्डची कारवाई

    Indian Coast Guard Operation: मागील 18 महिन्यात 44 पाकिस्तानी नागरिकांसह सात इराणी चालकांना अटक करण्यात आलेय. त्याशइवाय 1930 कोटी रुपये किंमतीचे 346 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलेय.  Read More

  4. Pralay Missile: आता चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर येणार 'प्रलय'! भारताने उचलले 'हे' मोठे पाऊल

    Pralay Missile: तवांगमध्ये चिनी सैन्यासोबत भारतीय सैनिकांच्या हिंसक चकमकीच्या पार्श्वभूमीवर भारताला सीमा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठी पावले उचलण्यास भाग पाडले आहे. Read More

  5. सुशांत सिंहची आत्महत्या नाही हत्याच? अडीच वर्षानंतर रुग्णालयातील मॉर्चरीमधील कर्मचाऱ्याचा धक्कादायक दावा

    Sushant Singh Rajput Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाला अडीच वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र, सुशांतच्या मृत्यूचं कोड अद्याप उलगडलेलं नाहीच. Read More

  6. Ved Marathi Movie : जिनिलियाला रितेशच्या 'या' गोष्टीचं वेड; एबीपी माझाशी बोलताना स्पष्टच सांगितलं...

    Ved Marathi Movie : 'वेड' चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलिया देशमुख या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. Read More

  7. Year Ender 2022 : विराटच्या परतलेल्या फॉर्मपासून ते मेस्सीच्या साकार झालेल्या स्वप्नापर्यंत, 2022 मध्ये क्रीडा विश्वात काय-काय घडलं?

    Sport Year Ender 2022 : यंदाचं वर्ष अर्थात 2022 क्रीडाविश्वासाठी फारच घडामोडींचं होतं. वर्षांच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत मोठमोठ्या इव्हेंट पार पडल्या. यामध्ये भारतीय खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली. Read More

  8. Pele Health Update : महान फुटबॉलर पेले यांची प्रकृती गंभीर, कुटुंबाने शेअर केली मोठी अपडेट

    Pele Health News: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांना कॅन्सरची बाधा झाली असून त्याविरुद्ध त्यांची लढाई सुरु आहे. Read More

  9. Year Ender 2022 : वर्षभरात गुगलवर सर्वाधिक विचारले गेलेले पाच प्रश्न कोणते?

    Google Trending Topics 2022: नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत.  नव्या वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे. Read More

  10. ICICI Bank Loan Scam: वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दाम्पत्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी

    ICICI Bank Loan Scam: वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दाम्पत्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना गुरूवारपर्यंत तपासयंत्रणेच्या ताब्यत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 03 जुलै 2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  12:00 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची मातीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 03 जुलै 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Virar Attack: विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
Kolhapur News : जोतिबा डोंगरावर भलामोठा दगड रस्त्यावर घसरला; यमाई मंदिराकडे जाताना दगड रस्त्यात
जोतिबा डोंगरावर भलामोठा दगड रस्त्यावर घसरला; यमाई मंदिराकडे जाताना दगड रस्त्यात
Embed widget