1. ABP Majha Top 10, 26 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 26 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Priyanka Gandhi: कर्नाटक प्रचारातील रणधुमाळीत प्रियंका गांधी...म्हैसूरच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये बनवला डोसा

    Priyanka Gandhi Tries to Make Dosa:  कॉंग्रेच्या नेत्या प्रियांका गांधी या सध्या कर्नाटकाच्या प्रचारात आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी म्हैसूच्या एका हॉटेलमध्ये डोसे बनवण्याचा प्रयत्न केला आहे.  Read More

  4. Pakistan Army: आर्थिक परिस्थिती बिकट तरी पाकिस्तानी लष्कराची वल्गना, आम्ही भारताच्या हद्दीत...

    India Vs Pak: पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत भारताला इशारा दिला आहे. अहमद यांनी म्हटले की, आम्ही भारताच्या कोणत्याही हालचालींना तितक्याच कठोरपणे उत्तर देऊ' Read More

  5. Parinirvana : "धगधगत्या अग्नितून नव्या युगाचा प्रारंभ..."; प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर

    Parinirvana : 'परिनिर्वाण' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची पुननिर्मिती; शरद पवारांच्या हस्ते गाणं लॉन्च

    Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या निमित्ताने पुनर्निर्मित करण्यात आल आहे. Read More

  7. Wrestlers Protest : न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु

    Wrestlers Protest : बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू (Wrestlers) आक्रमक झाले आहेत. Read More

  8. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  9. Drinking Water Benefits: पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? अनेक त्रासांपासून होऊ शकतो बचाव

    Drinking Water Benefits: जपानमधील लोक मुबलक प्रमाणात पाण्याचे सेवन करतात, ज्यामुळे ते निरोगी आणि स्लिम राहतात. तुम्हीही योग्य प्रकारे पाणी प्यायले तर अनेक आजारांपासून दूर राहाल. Read More

  10. Petrol and Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर; देशातील 'या' शहरात मिळतंय सर्वात स्वस्त इंधन

    Petrol-Diesel Price Today: देशातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती भारतीय तेल कंपन्यांनी जाहीर केल्या आहेत. आजही देशात इंधनाच्या किमती स्थिर आहेत. Read More