1. ABP Majha Top 10, 26 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Summer Health Tips : उन्हाळ्यात फ्रुट शेक पिणं महागात पडू शकतं, हे आहे कारण; याबद्दल जाणून घ्या

    कोणतंही फळ असो त्या फळांमध्ये सायट्रिक अॅसिडचं प्रमाण जास्त असल्यामुळे दूधासोबत मिसळून पिल्यानंतर रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. Read More

  3. Delhi Mayor Election : भाजपने शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला, 'आप'च्या शेली ओबेरॉय पुन्हा दिल्लीच्या महापौरपदी विराजमान

    Delhi Mayor Election :  आम आदमी पक्षाच्या उमेदवार शेली ओबेरॉय आणि मोहम्मद इक्बाल हे दिल्लीचे महापौर आणि उपमहापौर बनले आहेत. भाजपच्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने दोघांची बिनविरोध निवड झाली. Read More

  4. Death Sentence : भारतीय वंशाच्या नागरिकाला सिंगापूरमध्ये फाशी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

    Death Sentence : अंमली पदार्थांच्या तस्करीच्या गुन्ह्यात सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकाला फाशीची शिक्षा देण्यात आली. तंगाराजू सुपय्या (वय 46 वर्षे) असं या वक्तीचं नाव आहे. Read More

  5. Parinirvana : "धगधगत्या अग्नितून नव्या युगाचा प्रारंभ..."; प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर

    Parinirvana : 'परिनिर्वाण' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची पुननिर्मिती; शरद पवारांच्या हस्ते गाणं लॉन्च

    Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या निमित्ताने पुनर्निर्मित करण्यात आल आहे. Read More

  7. Wrestlers Protest : न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु

    Wrestlers Protest : बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू (Wrestlers) आक्रमक झाले आहेत. Read More

  8. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  9. Health Tips : कमकुवत प्रतिकारशक्तीची 5 लक्षणे, वेळीच लक्षात घ्या, अन्यथा...

    Health Tips : प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास, रोगांचा धोका जास्त वाढतो. अनेक वेळा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते पण ते समजत नाही. Read More

  10. Petrol and Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर; देशातील 'या' शहरात मिळतंय सर्वात स्वस्त इंधन

    Petrol-Diesel Price Today: देशातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती भारतीय तेल कंपन्यांनी जाहीर केल्या आहेत. आजही देशात इंधनाच्या किमती स्थिर आहेत. Read More