ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2023 | बुधवार 1.  छत्तीसगड दंतेवाडामध्ये नक्षली हल्ला; 11 जवान शहीद https://bit.ly/3NneCIW

2. आयकर छाप्यात नाशिकच्या बांधकाम व्यवसायिकांचे 3,333 कोटींचे बेहिशेबी व्यवहार उघड, राज्यातील सर्वात मोठी कारवाई https://bit.ly/3Ng722X

3. कोणी ओढणी ओढत होतं, तर कोणी मोबाईल हिसकावत होता; टोळक्याकडून तरुणीची भर रस्त्यात छेडछाड, पोलिस स्वतःहून दाखल करणार गुन्हा https://bit.ly/444Vbun

4. हॉल तिकीटावर आजची तारीख अन् परीक्षा कालच झाली! नाशिकमधील धक्कादायक प्रकार.. सीईटी सेलकडून स्पष्टीकरण, सर्व विद्यार्थ्यांची होणार परीक्षा https://bit.ly/3Nfh5oN

5 ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे तीनतेरा, योजनेच्या नावाखाली रुग्णांची फसवणूक https://bit.ly/3Va9kmj

6 संभाजीनगरमधील राड्यात पोलिसांचे वाहने जाळण्यात सर्वात पुढे असणाऱ्या दोघांना बेड्या, आतापर्यंत 81 जण अटकेत https://bit.ly/3LxETTy

7 खारघरमधील उष्माघात हा नैसर्गिक, एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3V6esrw

8 विदर्भात अवकाळीमुळं पिकांना मोठा फटका, तर गारपीटीमुळं पोल्ट्रीमधील हजारो कोंबड्यांचा मृत्यू, वाचा कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती? https://bit.ly/40HdoLZ

9 जगातील 'पारंपारिक शाकाहारी(Vegan)' पदार्थांच्या यादीत 'महाराष्ट्राची मिसळ'... पटकावले टॉप 15मध्ये स्थान..https://bit.ly/40Hjax5 झणझणित मिसळ, सर्वसामान्यांसोबतच कलाकारांनाही पडलीये भूरळ https://bit.ly/3HdLCQd

10. RCB vs KKR, IPL 2023 Live: आरसीबी-कोलकाता काटें की टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3HfJJCA आरसीबी की कोलकाता, कुणाचे पारडे जड, पीच रिपोर्ट काय? वाचा एका क्लिकवर https://bit.ly/41AWJe6

 

माझा ब्लॉग

 'कसोटी' जिद्दीची... कहाणी अजिंक्यची...! एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3L946CH

*ABP माझा स्पेशल*

जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र अव्वलस्थानी; केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा अहवाल जाहीर https://bit.ly/3LbYB6h

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; शहरातील पाणीकपात तूर्तास टळली; 15 मेनंतर पुढील निर्णय होणार https://bit.ly/3Ngl8S2

ना डीजे, ना अनावश्यक खर्च, अन्यथा.... नाशिकमध्ये मुस्लिम समाजाचं स्तुत्य पाऊल https://bit.ly/3LgEsfo

ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू; लेकीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना काळाचा घाला https://bit.ly/3ndeIZ3

GT vs MI : रोहित शर्माला राग अनावर, भरमैदानात पीयूष चावलावर भडकला https://bit.ly/3LbZ7ks

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv